ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षेची सोय
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा आता ऑनलाईन घेण्याचे नियोजन केले आहे.
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा आता ऑनलाईन घेण्याचे नियोजन केले आहे.
एकत्रित महात्मा जोतिबा फुले आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना लाभदायक ठरत आहेत.
देहलीहून रेमडेसिविर इंजेक्शन आणून वाटल्याच्या प्रकरणाला उच्च न्यायालयात वेगळे वळण लागले आहे.
सातारा शहर आणि तालुका येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.
वास्तविक न्यायालयावर हा प्रश्न विचारण्याची वेळ येऊ नये. केंद्र सरकारनेच जनतेला याविषयी माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक !
मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील राजकीय सभांवर चाप लावण्यात अपयशी ठरल्यावरून निवडणूक आयोगाला उत्तरदायी ठरवले होते.
चीन विश्वासघातकी असल्याने त्याच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून भारताने सतर्क रहाणेच योग्य आहे ! चीनने कुरापत केली, तर त्याला जशास तसे उत्तर देण्याची सिद्धता भारताने केली पाहिजे !
कोरोनाचे सद्यःस्थितीतील गंभीर संकट पहाता डॉक्टरांनी संपावर जाणे, म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार होय ! आपत्काळात स्वतःच्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसणे कितपत योग्य ?
असे उद्दाम उत्तर देणे, ही असंवेदनशीलतेची परिसीमा आहे. कर्नाटकमधील सत्ताधारी भाजप सरकारने अशांवर कारवाई करणे अपेक्षित आहे !
२९ एप्रिल या दिवशी उद्धव ठाकरे यांनी ‘ऑनलाईन’ माध्यमातून राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह कोरोना नियंत्रण कृतीगटातील तज्ञही सहभागी झाले होते.