मुंबई-गोवा महामार्गावरील मळगाव बॉक्सवेलजवळ बसवलेले बहिर्वक्र आरसे अज्ञाताने फोडले

सावंतवाडी ते रेडी मार्गावरील मळगाव येथील बॉक्सवेलजवळ (मुख्य मार्गाच्या खालून जाण्यासाठी केलेला मार्ग) वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मळगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘बहिर्वक्र आरसे’ लावण्यात आले आहेत. यातील २ आरशांची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली.

जपानच्या पंतप्रधानांचे निवासस्थान भुताच्या भीतीने ९ वर्षे रिकामीच !

जपानमध्ये अंनिसवाले नाहीत, हे बरे झाले अन्यथा पंतप्रधांना ‘विज्ञानविरोधी’ संबोधून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असती !

पुणे येथील मृत्यू पावलेल्या खातेधारकाचे पैसे बँक अधिकार्‍यांनीच काढले !

घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळे खासगी असो वा शासकीय क्षेत्र असो, भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !

बिहारमध्येही दळणवळण बंदी घोषित !

देशात कोरोनाचा वाढता कहर पहाता सर्वोच्च न्यायालयाने आणि कोविड टास्ट फोर्सने देशात राष्ट्रीय दळणवळण बंदी घालण्याचा सल्ला दिला आहे.

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत ५ मेपासून १० दिवसांची दळणवळण बंदी !

कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर ५ मे या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून १० दिवसांची दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री, पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्री यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून तातडीने उपाययोजना करा ! – निवासी डॉक्टरांच्या संघटनेची आरोग्यमंत्र्यांकडे पुन्हा मागणी

‘गार्ड’ने बैठकीत पुढे अतिरिक्त आरोग्य कर्मचारी, ऑक्सिजनचा तुटवडा आणि अन्य समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याविषयी म्हणाले, ‘‘रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचे दायित्व मी घेतले आहे. मी ‘गार्ड’च्या सदस्यांसमवेत बैठक घेणार आहे.

(म्हणे) ‘हिटलर आणि मुसोलिनी यांनी सत्ताप्राप्तीसाठी जी पद्धत अवलंबली, तीच भाजपने भारतात अवलंबली !’

हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर टिकाटीप्पणी करणारे धर्मांध ख्रिस्ती प्राध्यापक चर्चमध्ये नन आणि लहान मुले यांच्यावर पाद्य्रांकडून होणारे बलात्कार, चर्चमध्ये वाढलेला अनाचार यांविषयी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

आमदार संजय शिरसाट यांच्यावर कोणती कलमे लावली ?

कोरोनाचे संकट गडद होत असतांना लोकप्रतिनिधींनी याचे भान ठेवून सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम टाळावेत !

निधन वार्ता

मिरज येथील सनातनच्या साधिका कु. सुनंदा कृष्णराव आचार्य (वय ६७ वर्षे) यांचे १ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

५ मेच्या मध्यरात्रीपासून सांगली जिल्ह्यात संपूर्ण दळणवळण बंदी ! – जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली जिल्हा

३ मे या दिवशी सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ सहस्र ५६८ वर पोचली आहे.त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून ५ मेच्या मध्यरात्रीपासून पुढील ८ दिवस सांगली जिल्ह्यात संपूर्ण दळणवळण बंदी घोषित करण्यात येत आहे.