श्री तुळजाभवानीदेवीची धन्वंतरी रूपात विशेष पूजा !

कोरोनाच्या संकटातून सर्वांचे रक्षण होण्यासाठी श्री तुळजाभवानीदेवीची धन्वन्तरी  रूपात विशेष पूजा बांधण्यात आली. यात श्री तुळजाभवानीदेवीच्या नित्य पूजेनंतर मस्तकी मळवट भरून आधुनिक वैद्यांचे चिन्ह असणारा ‘लोगो’ हळदी-कुंकवात काढण्यात आला होता.

जीवनात ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग या सूत्रांचा स्वीकार करा ! – ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर

संयम, चिकाटी, धैर्य, शिस्तबद्धता, कामात झपाटणे, विश्‍लेषणात्मकता, संशोधनात्मक वृत्ती, प्रतिभा आणि वक्तृत्व या कलागुणांनी विद्यार्थ्यांनी जीवनात उतरायला हवे.

येत्या आठ दिवसांत रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळतील ! – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत.

पुणे येथे लसीकरण केंद्रावरच नाव नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी !

लसीकरणाची मोहीम राबवण्यापूर्वी मूलभूत गोष्टींची पूर्तता प्रशासनाने करून नागरिकांची गैरसोय टाळणे आवश्यक आहे.

निधन वार्ता

दैनिक सनातन प्रभातचे गेल्या १२ वर्षे अखंडपणे वितरणाची सेवा करणारे विश्‍वास आबासाहेब हांडे-देशमुख (वय ७४ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध

ऑक्सिजनच्या तुटवडयाविषयी कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जवळच्या रुग्णालयातून ऑक्सिजन सिलेंडर आणले;

हरिपूर येथे भागवत कथा पार पडली

हरिपूर येथे श्री वैष्णोदेवी भक्त परिवार यांच्या वतीने भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात ७ दिवसांचा जनता कर्फ्यु : दूध, वैद्यकीय सेवा वगळता सर्व बंद रहाणार

महापालिका क्षेत्रात वाढत असणार्‍या रुग्णसंख्येवर नियंत्रण यावे यांसाठी ७ दिवसांचा जनता कर्फ्यु

गोकुळच्या निवडणुकीत ९९.७८ टक्के मतदान : आज मतमोजणी

विजयी मिरवणुका काढण्यास बंदी; प्रसंगी संबंधितांवर गुन्हे नोंद करू ! – पोलीस अधीक्षक

लसीकरण धोरणात पालट करा ! : सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश !

केंद्र सरकारचे लसीकरण धोरण हे जनतेच्या आरोग्य अधिकारास अडथळा ठरत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे सरकारने लसीकरण धोरणात पालट करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. तसेच रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याविषयी २ आठवड्यांत राष्ट्रीय धोरण निश्‍चित करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला