
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ५ मे या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून १० दिवसांची दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री, पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्री यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, ‘‘लसीकरणासाठी येणार्या नागरिकांना सवलत देऊन याचे कडक पालन करण्यात येईल.’’ सातारा येथेही १० दिवसांची दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण