निधन वार्ता

मिरज – येथील सनातनच्या साधिका कु. सुनंदा कृष्णराव आचार्य (वय ६७ वर्षे) यांचे १ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या मिरज येथील सनातनच्या साधिका कु. सुरेखा आचार्य आणि देवद येथील सनातन आश्रमात सेवा करणार्‍या साधिका कु. शशिकला आचार्य यांच्या बहीण होत. त्यांच्या पश्‍चात सहा बहिणी, एक भावोजी, दोन भाऊ, दोन भावजया, दोन भाचवंड असा परिवार आहे. सनातन परिवार आचार्य कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे