व्हँकुव्हर (कॅनडा) येथे पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल याच्या घरावर गोळीबार

व्हँकुव्हर (कॅनडा) येथे पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल याच्या घरावर गोळीबार

व्हँकूव्हर येथील व्हाईट रॉक परिसरात पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंनर काही वेळातच कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्‍नोई याच्या नावाने फेसबुकवर एक पोस्ट प्रसारित करत या घटनेचे दायित्व त्याने स्वीकारल्याचे सांगण्यात आले.

India Canada Relations : कॅनडाशी भारताचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले ! – भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा

India Canada Relations : कॅनडाशी भारताचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले ! – भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा

वर्मा पुढे म्हणाले की, भारत आणि कॅनडा संबंध सुधारण्यासाठी, तसेच एकमेकांच्या देशात राजनैतिक उपस्थिती वाढवण्यासाठी काम करत आहेत.

कॅनडामध्ये खलिस्तान्यांनी हिंदूंच्या मंदिराला घेराव घालत केली भारतविरोधी निदर्शने !

कॅनडामध्ये खलिस्तान्यांनी हिंदूंच्या मंदिराला घेराव घालत केली भारतविरोधी निदर्शने !

भारतीय राष्ट्रध्वज पायदळी तुडवला !

खलिस्तानवाद्यांकडून कॅनडातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरावर आक्रमण करण्याची धमकी !

खलिस्तानवाद्यांकडून कॅनडातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरावर आक्रमण करण्याची धमकी !

कॅनडामध्ये हिंदू आणि त्यांची मंदिरे असुरक्षित !

पाकचे अर्थसाहाय्य रोखण्याची ११ अमेरिकी खासदारांची मागणी !

पाकचे अर्थसाहाय्य रोखण्याची ११ अमेरिकी खासदारांची मागणी !

भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी पाक आणि बांगलादेश येथे होणार्‍या हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवतात ?

Ramaswamy Hindu : हिंदु धर्मानेच मला स्वातंत्र्य दिले, तसेच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी प्रेरित केले !

Ramaswamy Hindu : हिंदु धर्मानेच मला स्वातंत्र्य दिले, तसेच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी प्रेरित केले !

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे हिंदु उमेदवार विवेक रामास्वामी यांचे कथन !

China never occupied foreign land : (म्हणे) ‘चीनचे अन्य देशांच्या १ इंच भूमीवरही नियंत्रण नाही !’

China never occupied foreign land : (म्हणे) ‘चीनचे अन्य देशांच्या १ इंच भूमीवरही नियंत्रण नाही !’

‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत भारतावर आक्रमण करणार्‍या चीनची मानसिकता जगाला ठाऊक असल्याने शी जिनपिंग यांच्या असल्या थापांवर कोण विश्‍वास ठेवणार ?

हमासने केलेला इस्रायलींचा नरसंहार योग्यच ! – ५७.५ टक्के अमेरिकी मुसलमानांचे मत

हमासने केलेला इस्रायलींचा नरसंहार योग्यच ! – ५७.५ टक्के अमेरिकी मुसलमानांचे मत

इस्रायलच्या आक्रमणांवर टीका करणारे हमासकडून केल्या जाणार्‍या नरसंहाराविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

America China Talks : अमेरिकेने तैवानला शस्त्र देणे बंद करावे ! – शी जिनपिंग

America China Talks : अमेरिकेने तैवानला शस्त्र देणे बंद करावे ! – शी जिनपिंग

चीन अमेरिकेकडे अशी मागणी करू शकतो, तर भारताने चीनकडे ‘पाकिस्तानला शस्त्रे देऊ नये’, अशी मागणी केली, तर त्यात चुकीचे काय ?

दिवाळी साजरी करणार्‍या हिंदूंवर खलिस्तानवाद्यांकडून दगडफेक !

दिवाळी साजरी करणार्‍या हिंदूंवर खलिस्तानवाद्यांकडून दगडफेक !

कॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांची झुंडशाही !