शस्त्रे पाठवण्यास जितका उशीर कराल, तितक्या अधिक प्रमाणात नागरिक ठार होतील !
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची नाटो देशांवर संताप !
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची नाटो देशांवर संताप !
अनेक पोलीस घायाळ
पोलिसांची वाहने जाळली
वर्ष २०२० मध्येही स्विडनमध्ये झाली कुराण जाळल्यामुळे झाली होती दंगल !
दुसरीकडे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, मोस्क्वा युद्धनौका युक्रेनच्या आक्रमणात उद्ध्वस्त झालेली नाही, तर तांत्रिक बिघाडामुळे या युद्धनौकेवर आगीचा भडका उडाला आणि या युद्धनौकेला जलसमाधी मिळाली.’
रशियाने आपल्याला केवळ ५ दिवस दिलेले असतांनाही आपण ५० दिवसांनंतरही टिकून आहोत. यासाठी तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की
युक्रेनच्या मरियुपोल या समुद्रकिनारी वसलेल्या शहरावर गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आक्रमण करत आहे. लक्षावधी शहरवासियांनी तेथून पलायन केले आहे. शहरातील असंख्य इमारती रशियन बाँब आक्रमणांमध्ये नष्ट झाल्या आहेत.
उभय देशांमधील व्यापार पाहिला, तर गेल्या तिमाहीत यामध्ये तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली आहे, असे रशियाची सरकारी वृत्तवाहिनी ‘रशिया टुडे’ने म्हटले आहे. यामुळे आर्थिक जग विभागले जात असल्याचे आणि त्यातून नवीन समीकरणे सिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे.
विज्ञान हे मनुष्याला साहाय्यकारी ठरण्याऐवजी विनाशकारीच ठरत आहे, असेच या आकडेवारीतून सिद्ध होते ! सनातन धर्माचे अधिष्ठान घेऊन भौतिक प्रगती साधणे, हाच या भयावह जागतिक समस्येवरील एकमेव उपाय असल्याचे जाणा !
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे मार्च मासामध्ये जागतिक अन्नधान्याच्या किमती सर्वोच्च पातळीवर पोचल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. ८ एप्रिल या दिवशी प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ‘अन्न आणि कृषी संघटने’च्या मासिक अन्न किंमत निर्देशांकानुसार स्वयंपाकाचे तेल, धान्य आणि मांस हे सर्वकालीन उच्चांकावर पोचले.
युरोपियन युनियनच्या संसदेने रशियाकडून आयात केले जाणारे तेल, कोळसा, परमाणू इंधन आणि गॅस या उत्पादनांवर संपूर्ण बंदी लादण्यात आल्याचे घोषित केले. संसदेत यासंदर्भातील ठराव संमत करण्यात आला.
फ्रान्सच्या निवडणुकीतही हिजाब घालणार्यांकडून दंड वसूल करण्याचे आश्वासन दिले जाते. ही भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी यांना चपराकच होय !