युक्रेनने काळ्या समुद्रात गस्ती घालणाऱ्या रशियाच्या २ युद्धनौका बुडवल्या !
युक्रेनने ड्रोनचा (मानविरहित यंत्राचा) वापर करून दोन गस्ती नौकांवर आक्रमण केले. यात दोन्ही युद्धनौका नष्ट झाल्या. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे.
युक्रेनने ड्रोनचा (मानविरहित यंत्राचा) वापर करून दोन गस्ती नौकांवर आक्रमण केले. यात दोन्ही युद्धनौका नष्ट झाल्या. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३ दिवसीय युरोप दौर्यास २ मे पासून प्रारंभ झाला. पंतप्रधान मोदी हे जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांच्या दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पोचले आहेत.
जगातील कुठल्याही इस्लामी देशांपेक्षा भारतातील मुसलमान भारतात अधिक सुरक्षित आणि सुखी आहेत; मात्र जाणीवपूर्वक ‘ते असुरक्षित आहे’ अशी अपकीर्ती करण्यात येत आहे. त्यातलाच हा प्रकार आहे.
युक्रेनच्या डोनबास शहरावर आक्रमण करण्यासाठी रशिया ज्या ब्रान्स्क शहरातून रसद मिळवत होता, त्या शहरावर युक्रेनने क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले. यात ब्रान्स्कमधील २ तेलसाठ्यांना आग लागली.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून मॅक्रॉन यांचे अभिनंदन !
युक्रेनचे संस्कृती आणि सूचना मंत्री ओलेक्सांद्र त्काचेंको यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला सक्रीयतेने साहाय्य करण्याची भारताकडे मागणी केली आहे.
‘नाटो’ आणि ‘युरोपियन युनियन’ यांत समावेश असलेले देश सारखेच आहेत. जरी दोन्ही संघटनांची ध्येय-धोरणे वेगवेगळी असली, तरी शेवटी निर्णय घेणारे देश तेच आहेत. त्यामुळे झेलेंस्की यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळेल, असे दिसत नाही !
स्वीडनच्या लोकसंख्या १ कोटी असून यात केवळ ३ लाख मुसलमान आहेत. तरीही देशातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार करून लोकांना वेठीस धरण्याचे धाडस ते करतात, ही संपूर्ण जगासाठी चिंतेची गोष्ट आहे !
जगाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याद्वारे अणूबाँबचा वापर करण्याच्या शक्यतेवरून सिद्ध राहिले पाहिजे, तसेच पुतिन रासायनिक शस्त्रांचाही वापर करू शकतात.
छोट्यासा सर्बिया राष्ट्रहितासाठी अशी भूमिका घेतो, यातून शिकण्यासारखे आहे !