अमेरिकेने अणूबाँबची चाचणी टाळण्यासाठी ५०० कोटी डॉलरचा प्रस्ताव दिला होता ! – पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ
भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अटकेची टांगती तलवार असणार्या भ्रष्टाचारी नवाझ शरीफ यांची लायकी आणखी काय असू शकते ?
भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अटकेची टांगती तलवार असणार्या भ्रष्टाचारी नवाझ शरीफ यांची लायकी आणखी काय असू शकते ?
दाऊद मलिक या आतंकवाद्याला अज्ञातांनी गोळ्या झाडून ठार केल्याची घटना घडली आहे. दाऊद मलिक याला पाकच्या वजिरीस्तानमध्ये ठार करण्यात आले.
भुकेकंगाल झालेल्या आणि आर्थिक डबघाईला लागलेल्या पाकिस्तानचा हिंदुद्वेष काही करता शमत नाही, हेच अशा परीक्षणांतून दिसून येते. ‘अस्तित्वाचा प्रश्न आला, तरी अहंकार अन् द्वेष मनुष्याला घेऊन बुडतो’, हे जे सांगितले आहे, याचे पाकिस्तान आजचे मोठे उदाहरण होय !
पाकिस्तानी खेळाडू मैदानात नमाजपठण करतात, ते पाक क्रिकेट मंडळाला कसे चालते ?
द्वेषाच्या पायावरच उभारलेल्या देशाचे याहून वेगळे काय होणार ?
पाकमधील न्यायालयेही हिंदुद्वेषी आणि जिहादी मानसिकतेची आहेत, असे कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये !
खायला अन्न नाही आणि पाकचे नेते अणूबाँब वापरण्याची धमकी देत आहेत. याला विनाशकाळी बुद्धी भ्रष्ट होण्यासारखी स्थिती म्हणतात !
पाकिस्तानचे हिंदु धर्मीय माजी क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया यांचा गंभीर आरोप !
७२ वर्षांपासून बंद असलेले हिंदु मंदिर उघडण्यात आले. ‘शिवाला तेजा सिंह’ असे या मंदिराचे नाव आहे.
पठाणकोट येथील सैन्याच्या तळावर वर्ष २०१६ मध्ये झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार शाहिद लतिफ याची येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.