इंदूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु असल्याचे भासवून धर्मांधाकडून हिंदु महिलेवर बलात्कार

पीडित हिंदु महिला घटस्फोटित असून तिला एक मुलगाही आहे. कुटुंब चालवण्यासाठी ती एका उपाहारगृहात काम करत होती. येथेच तिची भेट नबी अन्सारी याच्याशी झाली. त्याचे नाव ‘नवीन’ असे सांगितले.

कोरबा (छत्तीसगड) येथे शाहबाद खान याने केली हिंदु प्रेयसीची हत्या

नील हिचे अन्य कुणावर तरी प्रेम असल्याची त्याला माहिती मिळाल्याने तो विमानाने कोरबा येथे आला आणि त्याने नील हिची हत्या केली. तो छत्तीसगडच्या जशपूर येथील रहाणारा आहे. अशा खुन्यांना फाशीची शिक्षा कधी होणार ?

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करा !

संबंधित महिलेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रभर वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल.

‘हलाल प्रमाणपत्र’ असणार्‍या उत्पादनांवर बहिष्कार टाकून आर्थिक नाकेबंदी करण्याची आवश्यकता ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

पुणे येथे ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथाचा लोकार्पण सोहळा

‘अर्बन स्ट्रीट’च्या नावाखाली होणारी २५ कोटी रुपयांची उधळपट्टी पिंपरी-चिंचवड महापालिकेने थांबवावी !

थेरगाव (पुणे) येथील नागरिकांनी स्वाक्षरी करत निषेध नोंदवला

पुणे येथे ३१ डिसेंबरनिमित्त लाखो नागरिकांना दिले १ दिवस मद्यप्राशन करण्याचे परवाने !

सरकार असे परवाने देऊन एक प्रकारे समाजाला व्यसनीच बनवत आहे. नवीन वर्षाचे स्वागत चांगली कृती करून करायची कि मद्य प्राशन करून, हेही जनतेला कळत नाही, हे गंभीर आहे !

अवैध पशूवधगृहे बंद न झाल्यास न्यायालयात जाऊ !

अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी निवेदन देणे, नोटीस देणे का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ?

सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत बेळगावप्रदेश केंद्रशासित करा ! – जयंत पाटील, शेकाप

आमदार जयंत पाटील यांनी या भाषणात राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे कौतुक केल्यामुळे उपस्थित अचंबित झाले.

नगर येथे तरुणीवर चौघा धर्मांधांचा सामूहिक बलात्कार !

भारतात शिक्षेची कार्यवाहीही तात्काळ होत नाही. त्यामुळे बलात्कार्‍यांना शिक्षेची भीती वाटत नाही. याउलट इस्लामी देशांत शिक्षेची कार्यवाही काही दिवसांमध्येच केली जाते.

अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठवणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

या वेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अहमदनगरच्या नामांतरासाठी विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांना परिपूर्ण प्रस्ताव आणि माहिती पाठवण्यास कळवले आहे.