आदिवासी तरुणींशी बलपूर्वक विवाह करून घुसखोर त्यांच्या भूमी कह्यात घेत आहेत ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

आदिवासींची नोकरी आणि मुलांना शिक्षण देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. सोरेन सरकारने कल्याणकारी योजनांच्या नावाखाली जनतेला धोका दिला आहे, असा आरोप शहा यांनी केला.

अंजली चारचाकीखाली अडकल्याचे ठाऊक होते ! – आरोपींची स्वीकृती

एका तरुणीची अशा प्रकारे अमानुष हत्या करणार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांवर ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’चे स्टिकर !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या पार्श्वभूमीवर आमदार राणे यांनी ही मोहीम चालू केली आहे.

हडपसर येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

हडपसर येथील वाहनफेरीत दुमदुमला हिंदुत्‍वाचा जयघोष !

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील २ सहस्र ८७१ वाहनचालकांवर कारवाई !

वेळीच जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम ! आतातरी नियम मोडणार्‍या वाहनचालकांना कठोर शिक्षा करून शिस्‍त लावणे आवश्‍यक आहे.

मलंगगडावर (जिल्‍हा ठाणे) हिंदुत्‍वनिष्‍ठांकडून मलंगनाथांच्‍या समाधीची पूजा आणि आरती !

श्री नवनीतानंद महाराज यांच्‍या पुढाकाराने प्रत्‍येक शाकंभरी पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन मलंगनाथांच्‍या समाधीची पूजा आणि आरती केली जात असे, हीच परंपरा महाराजांच्‍या अपघाती निधनानंतर भक्‍त आणि कल्‍याण येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी कायम ठेवली आहे.

गडहिंग्‍लज येथे १० जानेवारीला हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्‍ट्राचा आवाज बुलंद करण्‍यासाठी १० जानेवारी या दिवशी गडहिंग्‍लज शहरात म.दु. श्रेष्‍ठी विद्यालय येथे सायंकाळी ६ वाजता हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा घेण्‍यात येणार आहे.

पिंपरी येथे पार पडत आहे १८ वे जागतिक मराठी संमेलन !

या संमेलनामध्‍ये आजी माजी राजकीय नेते, चित्रपट, नाट्य, कला, साहित्‍य, कृषी, शिक्षण आणि आरोग्‍य आदी क्षेत्रात आपल्‍या कर्तृत्‍वाचा ठसा उमटवणारे भारतीय मान्‍यवर, तसेच विविध देशांतील मराठी मान्‍यवर सहभागी होणार आहेत.

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्‍या गाभार्‍यातील ग्रॅनाईटच्‍या लाद्या हटवणार !

७३ कोटी रुपयांच्‍या आराखड्यातील पहिला टप्‍पा आषाढीवारीच्‍या पूर्वी पूर्ण करण्‍यात येणार आहे, असे मंदिर समितीचे अध्‍यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणी दोषींवर गुन्‍हे नोंद करा !

शहादा (जिल्‍हा नंदुरबार) येथील भाजपचे आमदार राजेश पाडवी यांचे मुख्‍यमंत्र्यांना निवेदन