(म्हणे) ‘राज्यात आमचे सरकार आल्यावर पोलीस आणि प्रशासन यांच्या अधिकार्‍यांना मूत्र पाजू !’

उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे माजी आमदार विजयपाल सिंह यांची धमकी !
पोलिसांकडून गुन्हा नोंद !

रा.स्व. संघ देशातील मुसलमानबहुल भागांमध्ये शाखा चालू करणार !

संघाच्या या शाखांद्वारे मुसलमानांमध्ये अधिकाधिक राष्ट्रप्रेम निर्माण होऊन ते राष्ट्रीय प्रवाहामध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री अन्नपूर्णामाता मंदिराचे महंत रामेश्‍वर पुरी यांचा देहत्याग !

प्रसिद्ध श्री अन्नपूर्णामाता मंदिराचे महंत रामेश्‍वर पुरी यांनी ११ जुलै या दिवशी देहत्याग केला. काही दिवसांपासून लक्ष्मणपुरी येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.

काँग्रेस हिंदुत्वविरोधी पक्ष असून मला पूजा-पाठ करण्यापासून रोखतो ! – काँग्रेसचे आमदार राकेश सिंह

काँग्रेसला घरचा अहेर !
काँग्रेसवाल्यांना इतक्या उशिरा हे कसे लक्षात येत आहे ?

अल् कायदाच्या आतंकवाद्यांकडे सापडले श्रीराममंदिराचे मानचित्र !

काशी आणि मथुरा येथील धार्मिक स्थळांचीही मानचित्रे जप्त
आतंकवाद्यांना धर्म असतो आणि ते हिंदूंना अन् त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करतात, हे पुनःपुन्हा समोर येते, हे लक्षात घ्या !

मुसलमानांनी ८ मुले जन्माला घातली, तर ती सायकलचे पंक्चरच काढत रहातील ! – उत्तरप्रदेशचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मोहसिन रजा

आमचे शासन मुसलमानांना ‘टोपी’कडून ‘टाय’कडे नेऊ इच्छित आहे; मात्र विरोधी पक्षांना वाटते की, ‘मुसलमान अशिक्षितच रहावेत; मुसलमानांनी फेरी लावावी, रद्दी विकावी, भंगार विकत घ्यावेे.’ मुसलमानांनी ८ मुले जन्माला घातली, तर ती सायकलचे पंक्चरच काढत रहातील.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अल् कायद्याच्या २ आतंकवाद्यांना अटक !

मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
बॉम्बस्फोट घडवण्याचाही कट
योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे काही नेते होते लक्ष्य !

वाढती लोकसंख्या विकासात बाधा ठरते ! – योगी आदित्यनाथ

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी यावर काहीच प्रयत्न न केल्याने आज देश लोकसंख्या विस्फोटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आता लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केल्यास थोडातरी परिणाम होईल, अशीच अपेक्षा करता येईल !

(म्हणे) ‘अल्ला प्रत्येकाला जन्माला घालतो आणि त्याचे पोषण करतो !’

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचा उत्तरप्रदेशातील लोकसंख्या नियंत्रण कायद्याला विरोध

उत्तरप्रदेशमधील भाजप शासनाकडून लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा मसुदा सिद्ध !

१ मूल असणार्‍यांना विशेष सुविधा, तर २ पेक्षा अधिक मुले असणार्‍यांना सरकारी योजनांचा लाभ नाही !