|
| अशा नेत्यांना तात्काळ अटक करून कारागृहात टाकले पाहिजे आणि त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! |

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील समाजवादी पक्षाचे माजी आमदार विजयपाल सिंह यांची पत्नी स्थानिक निवडणुकीत पराभूत झाली. त्यानंतर सिंह यांनी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना, ‘राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास तुम्हाला मूत्र पाजले जाईल’, अशी धमकी दिली. या धमकीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यानंतर पोलिसांनी सिंह आणि त्यांचे ३० साथीदार यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
Former Samajwadi MLA gives ‘peshab’ threat to police, claims he made police drink urine, bookedhttps://t.co/C2eEXXvymt
— OpIndia.com (@OpIndia_com) July 11, 2021
पत्नीच्या पराजयानंतर विजयपाल सिंह त्यांच्या पत्नीला आणण्यासाठी मतमोजणी केंद्रावर जात असतांना पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना रोखले. त्यामुळे त्यांनी ही धमकी दिली.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’