भाऊबीज सणाच्या निमित्ताने एस्.टी.चे २ दिवसांत २ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न ! 

याविषयी विभाग नियंत्रक शिवाजीराव जाधव यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रवाशांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत, तसेच सर्व चालक-वाहक यांचे अभिनंदन केले आहे.

‘ऑनलाईन’ वेश्याव्यवसायाचा गोव्यातील ग्रामीण भागालाही विळखा !

गोव्याची अपकीर्ती करणार्‍या या संकेतस्थळांवर त्वरित बंदी न घातल्यास राष्ट्रप्रेमी नागरिक आणि संघटना यांनी बंदीसाठी पाठपुरावा करणे आवश्यक !

दीपश्री सावंत गावस हिने तब्बल ३ कोटी ८८ लाख रुपये लुटले !

सरकारी नोकरीचे आमीष दाखवून पैसे घेणार्‍यांएवढेच पैसे देऊन सरकारी नोकरी मिळवू पहाणारेही दोषी आणि भ्रष्टाचारी आहेत !

थोडक्यात महत्त्वाचे…

इमारतीच्या दुरुस्तीला विलंब ही नागरिकांची छळवणूक !, उरण-पनवेल मार्ग १४ मीटर रुंद होणार !, दुचाकीवरील २ तरुणांकडे सापडली लाखो रुपयांची रक्कम !, पोलिसांच्या धाडीत ३ लाखांच्या रसायनासह गावठी दारू नष्ट !

९ ते ११ नोव्हेंबर या काळात कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात किरणोत्सव !

हा किरणोत्सव वर्षातून २ वेळा म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन यांमध्ये होतो. उत्तरायणात तो ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारीला, तर दक्षिणायनात तो ९, १० आणि ११ नोव्हेंबरला होतो.

देशाच्या सर्व समस्यांचे निराकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात आहे ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

रामायण आणि महाभारत दोन्ही एक केल्यावर सर्व सद्गुणांचा समुच्चय म्हणजे छत्रपती शिवराय आहेत. शिवरायांचा ३५० वा राज्याभिषेक भारताच्या इतिहासातील सर्वोच्च क्षण आहे.

पुणे महापालिककडे मिळकत करापोटी १७ कोटी रुपये जमा !

केवळ निवडणुकीपुरता करभरणा करणारे आणि वर्षानुवर्षे करचुकवेगिरी करणारे स्वार्थी मनोवृत्तीचे राजकीय नेते काय कामाचे ? 

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने वारकर्‍यांसाठी यंदा ८ लाख बुंदीच्या लाडूंचा प्रसाद !

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने वारकर्‍यांसाठी यंदा ८ लाख बुंदीच्या लाडूंचा प्रसाद !

मधुरिमाराजे यांचा सतेज पाटील आणि घरातील लोक यांनी केलेला अवमान सगळ्यांसाठी वेदनादायी ! – चित्रा वाघ, भाजप, आमदार

मधुरिमाराजे या छत्रपतींच्या स्नुषा असतांना कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अधिकृत उमेदवारीचे आवेदन मागे घेतांना त्यांच्या चेहर्‍यावर जे अगतिकतेचे भाव होते, ते बघून या राज्यातील प्रत्येक बाई आतून हलली असणार.