(म्हणे) ‘पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद केला पाहिजे !’ – आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान

भारतीय कायदे अनेक गोष्टींना अनुमती देत नाहीत; मात्र तरीही धर्मांधांकडून त्यांचे उल्लंघन करून कायदाद्रोही कृत्ये केली जातात. कमलेश तिवारी यांच्याविषयी हेच घडलेले आहे.

गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे भारतासहित संपूर्ण जगामध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिर्विद पंडित दिवाकर त्रिपाठी, संचालक, ‘उत्थान’ ज्योतिष संस्थान

येणारा काळ हा संकटकाळ असणार आहे, हे अनेक संत-महंतांनी सांगितले आहे. हे लक्षात घेऊन या संकटकाळात तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !

(म्हणे) ‘सध्याचे शासनकर्ते भारताला हिंदु राष्ट्र बनवू पहात आहेत !’ –  शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीचा आरोप

सध्याच्या शासनकर्त्यांनी भारताला हिंदु राष्ट्र बनवले, तर त्यात चूक ते काय ? हिंदूंच्या राज्यात शिखांना कसली भीती ?

दायित्वशून्य नागरिकांमुळे कोरोनाच्या धोक्यात वाढ ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

आरोग्य यंत्रणेवरील बोजा अल्प करायचा असेल, तर नियम पाळायलाच हवेत.

हडपसर येथील एस्पी इन्फोसिटी आस्थापनात १७६ कोरोनाचे रुग्ण !

  कर्मचार्‍यांच्या आरोग्याशी खेळणार्‍या आस्थापनाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !

कोरोनामुळे सचिन तेंडुलकर रुग्णालयात भरती

‘माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणार्‍या आणि शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे आभार !

१० वी आणि १२ वीच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ घ्या !

परीक्षा ‘ऑफलाईन’ घेणार असाल, तर विद्यार्थ्यांचे दायित्व शिक्षणमंत्र्यांनी स्वीकारावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

ट्विटर हँडलवर पर्यटन खात्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्याचा ‘आक्रमणकर्ता’ असा केलेला उल्लेख विरोधानंतर हटवून केली दिलगिरी व्यक्त

ही चूक निषेधार्ह आहे. याविषयी अन्वेषण करण्यात येणार आहे. ही चूक व्हायला नको होती.-बाबू आजगावकर, पर्यटनमंत्री

दोंडाईचा (जिल्हा धुळे) येथे धर्मांधांनी पोलीस ठाण्यात दंगल करून हिंदु मुलीची छेड काढणार्‍या आरोपींना पळवले !

येणार्‍या काळात धर्मांध कसे वागणार आहेत, याचीच ही नांदी आहे. पोलिसांचा यत्किंचितही धाक नसणारे धर्मांध कायदा हातात घेऊन पोलिसांवर आक्रमण करून पोलीस ठाण्यात आणि रुग्णालयात दंगल करतात, या घटनेवरून धर्मांधांची मोगलाई दिसून येते !