अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
छतरपूर (मध्यप्रदेश) – येथे चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात कन्या भोज करून घरी परतणार्या दोघा अल्पवयीन मुलींवर रफीक खान याने बलात्कार केला.
#मध्यप्रदेश : कन्या भोज कर #मंदिर से लौट रही थीं 2 बहनें, रफीक खान ने 8 और 11 साल की दोनों बच्चियों का किया #बलात्कार
ऐसे वासनांधों को फांसी की सजा ही उपाय है, ताकि ऐसा दु:साहस कोई न कर पाएं ! pic.twitter.com/nbd9FVox4K
— HJS MadhyaPradesh (@mp_hjs) April 17, 2021
पोलिसांनी रफीक खान याला अटक केली आहे. या दोन्ही मुली बहिणी आहेत. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.