राजगड (मध्यप्रदेश) येथे दलित हिंदु तरुणाच्या वरातीवर मशिदीमधून दगडफेक
अशी घरे सरकारी भूमीवर बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशाच प्रकारे राज्यात अन्यत्र सरकारी भूमीवर अवैध बांधकामे झाली असतील, तर त्यांच्यावर अतिक्रमण करणार्यांनी कुठेतरी दगडफेक केल्यानंतरच कारवाई होणार आहे का ?