प्रत्येक परिस्थितीत हिंदूंनी संघटित रहायला रहावे ! – पंडित धीरेंद्र शास्त्री
येथील अन्नपूर्णा रामलीला मैदानात त्यांच्या हस्ते रामनवमी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ५ सहस्र नागरिक उपस्थित होते.
येथील अन्नपूर्णा रामलीला मैदानात त्यांच्या हस्ते रामनवमी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ५ सहस्र नागरिक उपस्थित होते.
ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये नन आणि मुले यांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना जगभर घडल्या आहेत. आता ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्या शाळांमध्येही असे प्रकार घडतात, हे संतापजनक ! अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही, हे हिंदु पालकांनी ठरवावे !
देवतांचा अनादर होणार नाही, याची दक्षता घेणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे ! त्यादृष्टीने प्रत्येक हिंदूने सजग रहायला हवे !
अशा प्रकारे जर हिंदु शिक्षकांनी वर्गात भगवद्गीता शिकवली असती, तर तथाकथित नास्तिकतावाद्यांनी ‘शिक्षण व्यवस्थेचे भगवेकरण होत आहे’, अशी आरोळी ठोकली असती !
उज्जैन येथील बडनगरमध्ये भ्रमणभाष संच भारित करण्यासाठी लावून त्यावरून बोलत असतांना त्याचा स्फोट झाला. यात ६८ वर्षीय दयाराम बारोड या वृद्धाचा मृत्यू झाला.
हिंदू आणि मुसलमान यांच्यातील संघर्ष समाप्त करण्यासाठीच आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करत आहोत. भारतात सामाजिक सौहार्द निर्माण करण्याचाच आमचा उद्देश आहे.
भारतातील विद्यार्थ्यांचे आई-वडील त्यांचे दायित्व घेत आहेत. आजी-आजोबा संस्कार करत आहेत आणि परिवार त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे. यासाठी कृतज्ञ राहिले पाहिजे.
बागेश्वरधामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या उपस्थितीत १९ फेबु्रवारीला येथे आयोजित करण्यात आलेल्या दरबारात २२० ख्रिस्त्यांनी घरवापसी केली. पूर्वी हिंदू असलेल्या या २२० जणांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला होता.
‘प्रोजेक्ट चित्ता’ अंतर्गत भारतात यापूर्वी ८ चित्ते आणण्यात आले होते. आता पुन्हा विमानाद्वारे आफ्रिका खंडातील नामिबिया देशातून १२ चित्ते आणण्यात आले आहेत. त्यांना मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहे.
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे भाकीत !