भोपाळ (मध्यप्रदेश) – ‘प्रोजेक्ट चित्ता’ अंतर्गत भारतात यापूर्वी ८ चित्ते आणण्यात आले होते. आता पुन्हा विमानाद्वारे आफ्रिका खंडातील नामिबिया देशातून १२ चित्ते आणण्यात आले आहेत. त्यांना मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहे. या १२ चित्त्यांपैकी ७ नर आणि ५ मादी आहेत. भारतातील चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी हे चित्ते आणले जात आहेत.
12 more Cheetahs to be brought to India from South Africa, IAF’s C-17 Globemaster aircraft to land on 18 February carrying themhttps://t.co/zUouFw9RVY
— OpIndia.com (@OpIndia_com) February 16, 2023