केरळमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप भावपूर्ण वातावरणात पार पडला
हनुमानाच्या विषयीचे प्रवचन कु. रश्मि परमेश्वरन् यांनी घेतले. प्रवचनात हनुमानाविषयीची शास्त्रीय माहिती आणि एक सूक्ष्म प्रयोग घेण्यात आला.
हनुमानाच्या विषयीचे प्रवचन कु. रश्मि परमेश्वरन् यांनी घेतले. प्रवचनात हनुमानाविषयीची शास्त्रीय माहिती आणि एक सूक्ष्म प्रयोग घेण्यात आला.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर टिकाटीप्पणी करणारे धर्मांध ख्रिस्ती प्राध्यापक चर्चमध्ये नन आणि लहान मुले यांच्यावर पाद्य्रांकडून होणारे बलात्कार, चर्चमध्ये वाढलेला अनाचार यांविषयी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
प्रारंभी सनातनच्या साधिका सौ. स्मिता सिजू यांनी भावाचर्ना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालना कु. मेघना सिजू हिने केले. भावार्चनेनंतर सर्वांनी नामजप केला. या कार्यक्रमाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
केरळमध्ये लव्ह जिहादच्या सहस्रो घटना घडल्या आहेत. त्या वेळी धर्मांधांना आंतरधर्मीय विवाहाचा त्रास का होत नाही ? याविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ? – संपादक
केरळ सरकारने दबाव टाकल्यामुळेच केरळ पोलिसांनी ईडीच्या अधिकार्यांवर गुन्हा नोंदवला होता.
हिंदुत्वनिष्ठ नसलेल्या पक्षाचा आमदार लव्ह जिहादविषयी पोटतिडकीने सांगत आहे, हे तथाकथित निधर्मीवादी लक्षात घेतील का ?
जॉर्ज हे केरळ जनपक्षम् (धर्मनिरपेक्ष)चे आमदार आहेत. ते काही हिंदू नाहीत. असे असूनही त्यांना ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हावा’, असे वाटते, यावरून धर्मनिरपेक्षवाल्यांनी विचार करणे आवश्यक !
मुसलमान महिलाही न्यायालयाच्या हस्तक्षेपाविना पुरुषांना तलाक देऊ शकतात. याला कायदेशीरदृष्ट्या वैध मानण्यात येईल. कुराण महिला आणि पुरुष यांना याविषयी समान अधिकार देतो, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
धर्मांधांचे मंदिराबाहेर थेट ‘लव्ह जिहाद’च्या प्रसंगाचे चित्रीकरण करण्याचे धाडस होत आहे,
आता निवडणूक जिंकण्यासाठी हिंदूंची मते मिळावीत, यासाठी ‘देव नाही’, असे म्हणणार्या नास्तिकतावादी माकपवाल्यांना हिंदूंच्या देवतांची आठवण झाली आहे, हेच यातून लक्षात येते !