शिष्यवृत्तीमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांना ८०, तर ख्रिस्ती विद्यार्थ्यांना २० टक्केच आरक्षणाचा केरळ सरकारचा आदेश केरळ उच्च न्यायालयाकडून रहित !

आरक्षणातही धर्माच्या आधारे भेदभाव करणारे केरळमधील साम्यवादी सरकार म्हणे साम्यवाद आणणार ! साम्यवाद्यांचा साम्यवाद किती ढोंगी आणि धर्मांध आहे, हेच यातून स्पष्ट होते ! असे साम्यवादी लोक हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे ज्ञान पाजळत असतात, हे लक्षात घ्या !

पिनराई विजयन् यांच्या मंत्रीमंडळात के.के. शैलजा यांचा समावेश नाही

पिनराई विजयन् यांनी दुसर्‍यांदा केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या नूतन मंत्रीमंडळात माजी आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. के.के. शैलजा यांनी आरोग्यमंत्री असतांना चांगली कामगिरी बजावली होती

केरळमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप भावपूर्ण वातावरणात पार पडला

हनुमानाच्या विषयीचे प्रवचन कु. रश्मि परमेश्वरन् यांनी घेतले. प्रवचनात हनुमानाविषयीची शास्त्रीय माहिती आणि एक सूक्ष्म प्रयोग घेण्यात आला.

(म्हणे) ‘हिटलर आणि मुसोलिनी यांनी सत्ताप्राप्तीसाठी जी पद्धत अवलंबली, तीच भाजपने भारतात अवलंबली !’

हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर टिकाटीप्पणी करणारे धर्मांध ख्रिस्ती प्राध्यापक चर्चमध्ये नन आणि लहान मुले यांच्यावर पाद्य्रांकडून होणारे बलात्कार, चर्चमध्ये वाढलेला अनाचार यांविषयी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

केरळमध्ये ऑनलाईन ‘श्रीराम जपयज्ञ’ भावपूर्ण वातावरणात पूर्ण

प्रारंभी सनातनच्या साधिका सौ. स्मिता सिजू यांनी भावाचर्ना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालना कु. मेघना सिजू हिने केले. भावार्चनेनंतर सर्वांनी नामजप केला. या कार्यक्रमाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.

केरळमध्ये हिंदु तरुणाशी विवाह केल्यामुळे मुसलमान तरुणीला ठार करण्याचा तिच्या कुटुंबियांचा प्रयत्न !

केरळमध्ये लव्ह जिहादच्या सहस्रो घटना घडल्या आहेत. त्या वेळी धर्मांधांना आंतरधर्मीय विवाहाचा त्रास का होत नाही ? याविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ? – संपादक

केरळ उच्च न्यायालयाकडून ईडीच्या अधिकार्‍यांवरील गुन्हा रहित !

केरळ सरकारने दबाव टाकल्यामुळेच केरळ पोलिसांनी ईडीच्या अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवला होता.

माझ्या मतदारसंघातील ४७ तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत ! – केरळमधील आमदार पी.सी. जॉर्ज

हिंदुत्वनिष्ठ नसलेल्या पक्षाचा आमदार लव्ह जिहादविषयी पोटतिडकीने सांगत आहे, हे तथाकथित निधर्मीवादी लक्षात घेतील का ?

आतंकवाद रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा ! – केरळचे आमदार पी.सी. जॉर्ज

जॉर्ज हे केरळ जनपक्षम् (धर्मनिरपेक्ष)चे आमदार आहेत. ते काही हिंदू नाहीत. असे असूनही त्यांना ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हावा’, असे वाटते, यावरून धर्मनिरपेक्षवाल्यांनी विचार करणे आवश्यक !

मुसलमान महिलाही न्यायालयाच्या हस्तक्षेपाविना पतीला तलाक देऊ शकतात ! – केरळ उच्च न्यायालय

मुसलमान महिलाही न्यायालयाच्या हस्तक्षेपाविना पुरुषांना तलाक देऊ शकतात. याला कायदेशीरदृष्ट्या वैध मानण्यात येईल. कुराण महिला आणि पुरुष यांना याविषयी समान अधिकार देतो, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.