
एर्नाकुलम् (केरळ) – येथील पॉक्सो न्यायालयाने बिहारमधील एका ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्या अशफाक आलम याला फाशीची शिक्षा सुनावली. त्याच्याविरुद्ध एकूण १६ गुन्हे प्रविष्ट करण्यात आले होते. या सर्व गुन्ह्यांसाठी त्याला दोषी ठरण्यात आले आणि त्यांतील ५ गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा सुनावली. मुलीवरील बलात्काराची घटना २८ जुलै २०२३ या दिवशी घडली होती. त्याने या मुलीला ज्यूस देण्याचे आमीष दाखवून तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह एका पिशवीत बांधून कचराकुंडीत फेकला होता.
संपादकीय भूमिकाअशाच शिक्षा बलात्काराच्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये तात्काळ दिल्यास अशा घटना अल्प होण्यास वेळ लागणार नाही ! |
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !