हिंदु युवकांना मटणाचे दुकान थाटण्यास मी आर्थिक साहाय्य करीन ! – रेणुकाचार्य, सचिव, मुख्यमंत्री, कर्नाटक

रेणुकाचार्य यांनी म्हटले आहे. ‘पैशांसाठी थुंकी लावून पदार्थ विक्री केल्याचे आपण पाहिले आहे. ‘हलाल’चा मी विरोध करतो. ‘कुराण’मध्ये ‘थुंकी लावा’, असे सांगितले आहे का ? सर्व हिंदूंनी ‘हलाल’चा विरोध केला पाहिजे’, असेही ते म्हणाले.

हिंदु संघटनांचे संघटन झाल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – तारानाथ कोट्टारी, अध्यक्ष, संस्कार भारती, दक्षिण कन्नड

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोडिकेरे (तालुका मंगळुरू) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘हलाल मांस’ हा ‘आर्थिक जिहाद’ !

हिंदु जनजागृती समितीसह अन्यही हिंदुत्वनिष्ठांनी वेळोवेळी ‘हलाल’ प्रकाराविषयी जनजागृती केली आहे. तेव्हाच जर सरकारने या प्रकाराची सखोल चौकशी केली असती, तर अशा गोष्टींना चाप बसला असता !

(म्हणे) ‘मुसलमान व्यापाऱ्यांवरील बंदीची शिकवण देव देत नाही !’ – भाजपचे आमदार विश्वनाथ

बंदी घालण्याची शिकवण देव देत नाही, हे बरोबरच आहे; मात्र ‘असा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ का आली ?’, याचा सारासार विचारही लोकप्रतिनिधी, पोलीस आणि प्रशासन यांनी करायला हवा !

सद्यःस्थितीत मुलांनी सनातन हिंदु संस्कृती जाणून उत्तम शिक्षण घेणे आवश्यक ! – नागेंद्र भट, योग शिक्षक, गोकर्ण

अधिकाधिक मुले पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहेत. हे रोखण्यासाठी आज आपण आपल्या घरात, शाळेत आणि महाविद्यालयात गुरु-शिष्य परंपरा अन् अध्यात्माचे महत्त्व समजावून सांगणे अत्यंत अनिवार्य झाले आहे.

साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्या ! – काशिनाथ प्रभु, धर्मप्रचारक, सनातन संस्था

साधना केल्यास जीवनात येणार्‍या अडचणींपैकी ८० टक्के समस्यांना उत्तर मिळतेच; म्हणून साधना करून मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्या, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. काशिनाथ प्रभु यांनी केले.

हिंदूंनो, गुढीपाडव्याच्या वेळी हलाल मांस आणि हलाल उत्पादने यांवर बहिष्कार घाला ! – हिंदु जनजागृती समिती

भारतात आज सर्व उत्पादनांवर हलाल प्रमाणपत्र घेण्याचे  इस्लामी षड्यंत्र चालू आहे. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून सहस्रो कोटी रुपये जिहादी संघटना गोळा करत असून त्याचा देशविरोधी कृतींसाठी उपयोग करत असल्याचे लक्षात येत आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी जागृत होऊन संघटित झाले पाहिजे ! – पू. सिद्दलिंग महास्वामीजी, करुणेश्वर मठ, जेवर्गी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र अधिवेशन

कर्नाटकमधील २ शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तींची तोडफोड !

या तोडफोडीमागे कुणाचा हात आहे, याचा शोध घेऊन संबंधितांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

कर्नाटकमध्ये आता खासगी शाळामध्येही हिजाबबंदी !

कर्नाटक सरकारने आता राज्यातील खासगी शाळामध्येही परीक्षेच्या कालावधीत हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालून येण्यावर बंदी घातली आहे.