अंतराळ यानाला परमाणू ऊर्जेवर चालवण्याच्या तंत्रज्ञानावर ‘इस्रो’चे काम चालू !

इस्रोने परमाणू ऊर्जेवर काम करण्यास आरंभ केला आहे. यासाठी ‘इस्रो’ आणि ‘बार्क’ या संस्था ‘रेडियो थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर’ला विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

बेंगळुरू (कर्नाटक) येथून ५ आतंकवाद्यांना अटक

सैयद सुहेल, उमर, जनिद, मुदासिर आणि जाहिद या सर्वांना कनकनगर येथील एका धार्मिक स्थळाजवळून मोठे षड्यंत्र रचत असतांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

येणार्‍या ६ मासात समान नागरी संहिता अंमलात आणावी ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

येणार्‍या ६ मासात समान नागरी संहिता अंमलात आणावी, १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण केले जावे यांसह राज्यातील खासगी मंदिरांमध्ये भ्रमणभाष बंदी केली जावी, अशी मागणी श्री. प्रमोद मुतालिक यांनी केली.

भाजपविरोधी पक्षांची ‘इंडिया’ नावाने आघाडी !

भाजपविरोधी पक्षांची बैठक १८ जुलै या दिवशी येथे पार पडली. या बैठकीला २६ राजकीय पक्षांचे प्रमुख, नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कर्नाटकच्या हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसने रा.स्व. संघाला मिळालेल्या ३५ एकर भूमीचे हस्तांतरण रोखले !

स्वातंत्र्यवीर सावरकर, तसेच रा.स्व.संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची माहिती राज्यातील इतिहासाच्या शालेय पाठ्यपुस्तकांतून काढून टाकणार्‍या काँग्रेसकडून आता अशी भूमिका घेतली जाणे, यात काय आश्‍चर्य ?

हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने ‘धार्मिक शिक्षण आणि अध्यात्मिक साधना’ या कार्यक्रमाचे आयोजन !

हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने राज्यातील हवेरी जिल्ह्यात असलेल्या कोडियाला होस्पेट या गावी तपोक्षेत्र पुण्यकोटी मठात ‘धार्मिक शिक्षण आणि आध्यात्मिक साधना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

बेंगळुरू येथे बसमध्ये मुसलमान वाहकाला महिलेने गोल टोपी काढण्यास भाग पाडले !

‘तुमचा धर्म घरी किंवा मशिदीत पाळा’ या शब्दांत महिलेने सुनावले !

कर्नाटकमध्ये यावर्षी ‘महिष दसरा’ (महिषासुराची जयंती) साजरा करणार !

हिंदु धर्माच्या विरोधात कृती करून असुरांना आदर्श ठरवणारे स्वतःही त्याच मानसिकतेचे आहेत, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

१०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण करा ! – विश्‍व हिंदु परिषद आणि साधू-संत यांची पत्रकार परिषदेत मागणी

बेळगाव येथील १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण करावे, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषद आणि साधू-संत यांनी ११ जुलैला कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.

(म्हणे) ‘महानगरपालिकेची अनुमती घेतली आहे का ?’ – बेंगळुरू पोलीस

बेंगळुरू येथील पुरातन नागकट्ट्याजवळील नागदेवतेची पूजा करण्यास पोलिसांकडून आडकाठी !