न्यायालयाचा निकाल डावलून धर्मांध विद्यार्थिनींनी हिजाब घालून परीक्षा दिली !
न्यायालयाचा आदेश डावलणार्या कायदाद्रोही धर्मांध विद्यार्थिनींनीही भविष्यात कायदा हातात घेऊन समाजाची शांतता भंग केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
न्यायालयाचा आदेश डावलणार्या कायदाद्रोही धर्मांध विद्यार्थिनींनीही भविष्यात कायदा हातात घेऊन समाजाची शांतता भंग केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
कर्नाटकातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता देशातील अन्य राज्यांनीही असा निर्णय घेतला पाहिजे, यासाठी हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी प्रयत्न करावा !
धर्मांध आणि व्यंकटेश यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर धर्मांधांनी व्यंकटेश यांच्यावर आक्रमण केले.
युक्रेनमध्ये गोळीबारात मरण पावलेला एम्.बी.बी.एस्.चा विद्यार्थी नवीन शेखरप्पा याचा मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.
युक्रेनमध्ये युद्धात ठार झालेला कर्नाटक येथील नवीन शेखरप्पा याचा मृतदेह युक्रेनमधून परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; मात्र त्या देशात युद्ध चालू आहे, अशा परिस्थितीत त्या लोकांना जिवंत आणणे आणि मृतदेह परत आणणे आणखी कठीण झाले आहे.
यासह हिंदुत्वनिष्ठांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ असल्यानेच हिंदुद्वेषापोटी कारागृह प्रशासन त्यांची प्रतिमा हटवण्याची कृती करते !
युक्रेनमध्ये काही लाख रुपयांमध्ये वैद्यकीय शिक्षण मिळत असेल, तर भारतात कोट्यवधी रुपये का खर्च करावे ? – रशियन हल्ल्यात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे पिता
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले की, ‘कलबुर्गी जिल्हा प्रशासनाची भूमिका हिंदुविरोधी आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यास नकार देणार्या धर्मांध विद्यार्थिनींनी भविष्यात कायदाद्रोही वर्तन करून समाजाची शांतता बिघडवल्यास आश्चर्य ते काय ?