इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक
हिजाबच्या वादावरून हिंदूंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक केली.
हिजाबच्या वादावरून हिंदूंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक केली.
सामाजिक माध्यमांतून धर्मांध उघडपणे हिंदूंना आव्हान देतात. हे पोलिसांनी रोखाणे आवश्यक आहे. हर्ष यांच्या हत्येचे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) सोपवण्यात यावे.
हिजाब घालून वर्गात बसण्यास अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ एका महाविद्यालयातील ६ विद्यार्थिनींनी १ जानेवारीला सी.एफ्.आय. या संघटनेच्या पत्रकार परिषदेत स्वतःची बाजू मांडली होती.
बेंगळुरू येथील एका महाविद्यालयातील प्रशासनाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेशाचा संदर्भ देत माऊंट कॉर्मेल पियू कॉलेजमधील विद्यार्थिनीला ‘तुर्बान’ अर्थात् पगडी उतरवण्यास सांगितले.
हिजाबवर बंदी घालण्याविषयीच्या याचिकांवर अंतिम निर्णय येईपर्यंत शाळा आणि महाविद्यालये यांनी नेमून दिलेल्या गणवेशाचे विद्यार्थी अन् विद्यार्थिनी यांना पालन करावेच लागेल, अशी स्पष्टोक्ती कर्नाटक उच्च न्यायालयाने २३ फेब्रुवारी या दिवशी केली.
हर्ष, ज्याला ‘हर्षा हिंदू’ या नावानेही ओळखले जात होते, तो एक हिंदु कार्यकर्ता होता. तो सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्वांत पुढे असायचा. त्याने नुकतेच हिंदूंच्या संदर्भातील काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते.
त्यांनी शिवमोग्गा येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येनंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्य न्यायाधीश दीक्षित यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणीसह बलात्कार प्रकरणात त्यांनी दिलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर चेतन कुमार यांनी आक्षेप घेतला होता.
यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
या हिंदुत्वनिष्ठांपैकी बहुतांश जणांची नावे ही उडुपी येथील भाजपच्या खासदार आणि ‘कृषी आणि शेतकरी कल्याण’ मंत्रालयाच्या केंद्रीय राज्य मंत्री शोभा करंदळाजे यांनी वर्ष २०१८ मध्ये जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकातील आहेत.