दोघा धर्मांधांना अटक
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे धाडस कसे होते, असा प्रश्न हिंदूंना पडतो !

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथील गोपाळ वसाहतीमधील ‘पद्मा चित्रपटगृहाजवळ व्यंकटेश नावाच्या व्यक्तीवर आक्रमण करणार्या चौघा धर्मांधांपैकी सलमान आणि सैयद सुबान या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. येथे जमावबंदी असतांनाही धर्मांधांनी हे आक्रमण केल्यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त बनले आहे. २० फेब्रुवारीला रात्री बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येनंतर शिवमोग्गा धूमसत होते.
२० फेब्रुवारीपासून ४ मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू केली होती. जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. असे असूनही ४ मार्चच्या रात्री वरील आक्रमण केले. धर्मांध आणि व्यंकटेश यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर धर्मांधांनी व्यंकटेश यांच्यावर आक्रमण केले. यात घायाळ झालेल्या व्यंकटेश यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच खासदार बी.वाय. राघवेंद्र यांनी रुग्णालयात जाऊन व्यंकटेश यांची विचारपूस केली.
बौद्ध चकमा, हिंदु हाजोंग आणि धर्मांध रोहिंग्या शरणार्थी !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करून धर्मांधाचा धिंगाणा, अश्लील भाषेत शिवीगाळ !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण