बेंगळुरू (कर्नाटक) – युक्रेनमध्ये गोळीबारात मरण पावलेला एम्.बी.बी.एस्.चा विद्यार्थी नवीन शेखरप्पा याचा मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांच्याशीही बोललो आहोत, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली.
Efforts to bring back Naveen Shekharappa’s (an MBBS student who died in shelling in Ukraine) body is in progress. We’re in touch with the Indian embassy, also spoke to External Affairs Minister, S Jaishankar on the matter: Karnataka CM Basavaraj Bommai pic.twitter.com/zpxNzd383h
— ANI (@ANI) March 5, 2022