काश्मीर हे मुळात हिंदु राज्यच !

मुळात काश्मीर हे हिंदु राज्य होते. आद्य शंकराचार्यांच्या आधीपासून, म्हणजेच ज्या वेळी मुसलमान उपासनापद्धतीची स्थापनाही झाली नव्हती, त्या

भारतीय राज्यकर्त्यांच्या हे लक्षात का येत नाही ?

ब्रिटनमधील खासदार रॉबर्ट जॉन ब्लॅकमॅन यांनी म्हटले, ‘पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि जम्मू काश्मीर हा संपूर्ण भाग हा भारताचाच अविभाज्य भाग आहे.

बौद्ध तरुणीने मुसलमानाशी विवाह केल्याने लडाखमध्ये तणाव

एका बौद्ध तरुणीने मुसलमान तरुणाशी विवाह केल्याने लडाख प्रांतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

‘पनून कश्मीर’ संघटनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

जम्मू येथे पार पडलेल्या ‘पनून कश्मीर’ संघटनेच्या युवा कार्यशाळेमध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्री. अशोक कौल आणि जम्मू (पूर्व)चे आमदार श्री. राजेश गुप्ता यांच्या हस्ते कळ दाबून ‘पनून कश्मीर’च्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

शोपियान सेक्टरमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा एक आतंकवादी ठार, तर दुसरा शरण

काश्मीरच्या शोपियान सेक्टरमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा एक आतंकवादी सैन्यासमवेत झालेल्या चकमकीत ठार झाला. त्याचे नाव तारिक अहमद दार असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक आतंकवादी कृत्यांमध्ये तारिकचा सहभाग होता. दुसरा आतंकवादी अदिल याला सैन्याने जिवंत पकडले.

(म्हणे) ‘केंद्र सरकार फुटीरतावाद्यांवर किती अन्याय करणार !’ – फारुख अब्दुल्ला

मी एन्आयए आणि भारत सरकार यांना विचारू इच्छितो की, तुम्ही फुटीरतावाद्यांवर आणखी किती अन्याय करणार ?, अशी टीका आतंकवाद्यांना पैसे पुरवल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण……

रामजन्मभूमीचा वाद भडकवण्यासाठी मौलवींना पाकिस्तानातून पैसा ! – शिया वक्फ बोर्डाचा आरोप

भारतामध्ये रामजन्मभूमीचा वाद भडकवण्यासाठी देशातील मौलवींना पाकमधून पैसा दिला जात आहे, असा आरोप शिया वक्फ बोर्डाचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष सईद वसीम रिझवी यांनी केला आहे

काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना पाकमधून व्हॉट्सअ‍ॅपवरून चिथावणी देण्यात आल्याचे उघड

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून चिथावणी दिली जात होती, असे या घटनांची ६ मास चौकशी केल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला माहिती मिळाली आहे.

हुतात्मा सैनिकाचा मुलगा वडिलांच्या हौतात्म्यावरून पाकचा सूड घेणार

येथे आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले पोलीस हवालदार किशनचंद यांचा मुलगा त्यांच्या हौतात्म्याचा सूड घेण्यासाठी पोलीसदलात जाणार आहे, असे त्याने सांगितले. लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात किशनचंद हुतात्मा झाले होते.

काश्मीरच्या सोपोरमध्ये २ आतंकवादी ठार

काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना ठार केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now