पाकिस्तानच्या दडपशाहीला कंटाळल्याने आम्हाला भारतात यायचे आहे !

गिलगिट (पाकव्याप्त काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीरचा भाग असलेल्या गिलगिट आणि बाल्टिस्तान येथील नागरिक पाकच्या दडपशाहीला कंटाळले आहेत.

श्रीनगरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या तळावर आतंकवादी आक्रमण

येथील विमानतळाच्या जवळ असणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या तळावर ३ ऑक्टोबरला पहाटे साडेचारला आतंकवाद्यांनी आक्रमण केले. दलाच्या १८२ व्या तुकडीला त्यांनी लक्ष्य केले. यात एक सैनिक हुतात्मा झाला

गांधी जयंतीच्या दिवशी पाकच्या गोळीबारात ३ अल्पवयीन ठार

काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषजवळ २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी पाकच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात ३ अल्पवयीन मुला-मुलींचा मृत्यू झाला, तर ८ जण घायाळ झाले.

पाकच्या सीमेवर भुयार आढळले

येथील अर्निया सेक्टरमध्ये सीमेजवळील शून्य रेषेवर पाकच्या बाजूकडून खणण्यात येत असलेले १४ फूट लांबीचे भुयार सीमा सुरक्षा दलाने उघडकीस आणले आहे.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून घरात घुसून सैनिकाची हत्या

जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरच्या बांदिपोरा जिल्ह्यातील हाजीन येथे रहाणारे सीमा सुरक्षा दलाचे सैनिक रमीझ अहमद पारे (वय ३० वर्षे) यांची त्याच्या घरात घुसून हत्या केली.

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंद

मुलांना दृष्ट लागण्यापासून वाचवण्याच्या नावाखाली त्यांचे लैंगिक शोषण करणार्‍या मौलवी एजाझ शेख याला अटक करण्यात आली आहे. विवाहित असणार्‍या या मौलवीला ३ मुले आहेत.

जम्मू-काश्मीरला भूकंपाचा धक्का

२३ सप्टेंबरला जम्मू-काश्मीरला ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही.

काश्मीरमध्ये पाकच्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा

पाकच्या सैन्याने काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये गस्त घालत असलेल्या सैनिकांवर केलेल्या गोळीबारात राजेश खत्रीला हा सैनिक हुतात्मा झाला. तसेच अन्य ३ जण घायाळ झाले.

(म्हणे) ‘तिबेटी नागरिकांना भारत सोडायला सांगणार का ?’

रोहिंग्या मुसलमानांना देशातून हाकलून लावण्याची भाषा करणारे लोक भारतामध्ये रहाणार्‍या तिबेटी सरकारला देश सोडण्यास सांगणार का ?

 पाकच्या गोळीबारात एक महिला ठार, तर ३ जण घायाळ

काश्मीरच्या अर्निया सेक्टरमध्ये पाकच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमारेषेजवळील गावातील एक महिला ठार, तर ३ नागरिक घायाळ झाले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now