गोव्यातील खाणी चालू करण्याविषयी शासन गंभीर ! – प्रल्हाद जोशी, केंद्रीय खाणमंत्री
सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर गोव्यातील खाणी बंद झाल्या आहेत.
मोरजी (गोवा) येथील अनेक भूखंड देहली येथील बांधकाम व्यावसायिक आणि रशियाचे नागरिक यांच्या कह्यात !
मोरजीतील भूखंड परप्रांतीय आणि विदेशी यांच्या कह्यात जात असतांना स्वतःला ‘गोमंतकियांसाठी झटणार्या’ म्हणणार्या संघटना गप्प का ?
मास्क न वापरल्यास असलेल्या दंडाच्या रकमेत गोव्यात दुप्पट वाढ
गोव्यात येणार्या पर्यटकांनी मास्क घातला नाही, तर आजपासून २०० रुपये दंड आकारला जाईल.
महिलांना साहाय्य करण्यासाठी गोव्यात पोलिसांची व्हॉट्सअॅप हेल्पलाईन
महिलांच्या साहाय्यासाठी पोलीस खात्याने १०९१ हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक कार्यान्वित केला आहे.
सांताक्रूझ आणि पाळोळे येथून ५ लाख ३० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात
सांताक्रूझ येथे टाकलेल्या धाडीत १ लाख ६२ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.
लव्ह जिहाद’च्या विरोधातील कायद्यामुळे हिंसाचार आणि खून यांना आळा बसेल ! प्रा. प्रजल साखरदांडे, इतिहास अभ्यासक
लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करणे, ही शासनाची चांगली चाल आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची गोव्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून कार्यवाही ! – लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ योजनेच्या कार्यवाहीसाठी गोवा शासन नियुक्त २७ सदस्यीय समितीचे प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे अध्यक्ष आहेत.
गोवा शासनाने जकात कायद्यात पालट करू नये ! दिगंबर कामत
सुधारित कायद्यानुसार काजूचा लिलाव करणे बंद केले जाणार आहे.
कोरोनाच्या पश्चात उद्भवणार्या समस्यांवर मात करण्यासाठी आयुर्वेद, योग आदींचा मोठा हातभार ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुषमंत्री
कोरोनाच्या पश्चात उद्भवणार्या समस्यांवर मात करण्यासाठी आयुर्वेद, योग आणि तत्सम उपाचारपद्धती यांचा जगाला मोठा हातभार लागत आहे.