लवकरच राज्यातील उपाहारगृहे अर्ध्या क्षमतेने चालू करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

५ जुलैपासून ‘टिका (लसीकरण) उत्सव – १.२’

गोव्यातील संचारबंदीत १२ जुलैपर्यंत वाढ

दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तसेच केशकर्तनालये आणि क्रीडा मैदाने चालू करण्यास मुभा

लाडफे (डिचोली) येथील धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान, कचरा आदींमुळे ग्रामस्थांनी पर्यटकांना रोखले

जनतेमध्ये भोगवाद प्रचंड बोकाळल्यामुळे परिस्थितीचे भान न ठेवता अशी कृत्ये केली जातात !

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील अनधिकृत दुकाने बुलडोझरच्या साहाय्याने पाडली

सरकारी जागेत अनधिकृत दुकाने उभारली जात असतांना संबंधित सरकारी यंत्रणा काय करत होती ?

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणी मडगाव येथे धर्मांधाला अटक

अल्पसंख्यांक मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !

गोव्यात आतापर्यंत १९ सहस्र मुलांना कोरोनाचा संसर्ग

तिसर्‍या लाटेसंदर्भात स्थापन करण्यात आलेली तज्ञ आधुनिक वैद्यांची समिती आणि कृती दल यांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ‘गोवा तिसर्‍या लाटेवर तात्काळ मात करू शकेल’, असा विश्‍वास राज्यातील वैद्यकीय तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

दंडाची रक्कम वैयक्तिक खात्यात भरण्यास सांगितल्याप्रकरणी पोलीस शिपायावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

पोलिसांचा असा भ्रष्टाचार गेली अनेक वर्षे चालू असूनही त्यावर प्रशासन अजूनही ठोस उपाययोजना काढत नाही

‘ऑनलाईन’ वर्ग चालू असतांना विद्यार्थी भ्रमणभाषवरील खेळांत (ऑनलाईन गेम्स) व्यस्त असल्याचे उघडकीस !

मडगाव येथील विद्यार्थ्याने खेळात गमावले १ लक्ष रुपये

उत्तर गोव्यात अमली पदार्थ व्यवसाय प्रकरणी स्थानिकासह नायजेरियाच्या २ नागरिकांना अटक

अमली पदार्थविरोधी कायदे सक्षम करणे आवश्यक आहे.

राज्यातील सलून (केस कापण्याचे दुकान) आणि न्हाव्यांची दुकाने उघडण्याविषयी सलून मालक गटाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

केस आणि सौंदर्य सेवा आवश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावी.