नवीन मांडवी पुलाचे बांधकामाविषयीचे परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करावे, अशी काँग्रेसची मागणी
पुलावर कोसळलेला १ वीजेचा खांब हे भाजपच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आहे.
पुलावर कोसळलेला १ वीजेचा खांब हे भाजपच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आहे.
गोव्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांसंदर्भात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.
विद्यार्थ्यांची इंटरनेट जोडणी न मिळण्याविषयीची समस्या शासनाने पुढील १५ दिवसांत सोडवावी.
शैक्षणिक वर्ष विलंबाने चालू होणे, ऑनलाईन शिकवणे आणि कोरोनाचे संकट या कारणांमुळे अभ्यासक्रमात ३० टक्के कपात झाली आहे.
‘कादय’ (कारागृह) म्हणजे पोर्तुगिजांच्या सालाझारशाहीची (सालाझार नावाच्या क्रूरतेने वागणार्या राज्यकर्त्याची हुकूमशाही) साक्ष आहे. भावी पिढीसाठी त्यांचे जतन होणे आवश्यक आहे
पशूंची कुर्बानी देण्यासाठी विशेष व्यवस्था करणार्या विभागाचे नाव पशूसंवर्धन !
कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेला सामोरे जाण्यासाठी शासन सिद्धता करत असले, तरी ही लाट येऊ नये, याचे दायित्व नागरिकांवर आहे.
राज्यात सध्या लागू असलेल्या संचारबंदीमध्ये आणखी काही दिवस वाढ केली जाणार आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
सर्व शासकीय रुग्णालयांचा ‘कोरोना रुग्णालया’चा दर्जा हटवला आहे.