ग्रामीण भागांत भ्रमणभाष मनोरे (टॉवर्स) उभारण्यासाठी भाडेदरात शासनाकडून ५ वर्षांसाठी १० टक्के कपात

सरकारी जागेमध्ये मनोरे उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते केवळ ना हरकत दाखला न देता थेट अनुमतीच देईल.

एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कह्यात घेतलेले फादर स्टेन स्वामी यांच्या निधनावरून काँग्रेसने केले केंद्रशासनाला लक्ष्य !

काँग्रेस पक्षाने फादर स्टेन स्वामी यांच्या निधनाला ‘क्रूर हत्या’ असे संबोधून या घटनेचा निषेध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

गोव्यातील भाजपचे नेते राजेंद्र आर्लेकर हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी, तर पी.एस्. श्रीधरन् पिल्लई गोव्याचे नवे राज्यपाल

भाजपचा सर्वसाधारण कार्यकर्ता उच्च पदापर्यंत पोचू शकतो हे स्पष्ट झाले ! – राजेंद्र आर्लेकर

ऊसउत्पादकांचा प्रश्न न सोडवल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू !

शेतकर्‍यांना अशी चेतावणी द्यावी लागणे अपेक्षित नाही !

कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूच्या पडताळणीसाठी गोव्यात १५ दिवसांत प्रयोगशाळा उभारा अन्यथा आंदोलन छेडू ! – काँग्रेस

शासनाला याविषयी काय म्हणायचे आहे ? याविषयी जनतेला माहिती मिळणे आवश्यक आहे !

माहिती अधिकार कार्यकर्त्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी एकाला अटक

पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर आक्रमण करणार्‍या दोन्ही आक्रमणकर्त्यांना ओळखले आहे.

गोव्यात वास्तव्यास असलेल्या ८ बांगलादेशी घुसखोरांना आंध्रप्रदेश पोलिसांनी घेतले कह्यात

घुसखोरांकडे मतपेढी या दृष्टीने न पहाता त्यांच्या विरोधात कठोर कारवाई न केल्यास देशात ठिकठिकाणी बांगलादेशी घुसखोरांची वस्ती निर्माण होऊन तेथील कायदा आणि सुव्यवस्थ यांना आव्हान दिले जाऊ शकते

आमदार अपात्रता प्रकरणी काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे पत्राद्वारे मागणी

खास द्विसदस्यीय खंडपिठाची नियुक्ती करा आणि सुनावणी सलग घ्या !

माहिती अधिकार कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर सांकवाळ पंचायतीसमोर जीवघेणे आक्रमण !

राज्यात अशा अराजकसदृश घटना पुन्हा न घडण्यासाठी शासनाने संबंधितांवर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे !

कोरोनाविषयक चाचणीची सुविधा नसलेल्या म्हावळिंगे तपासनाक्यावरून अनेक जणांचा महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश ! – स्थानिक रहिवाशांचा आरोप

अशा हलगर्जीपणामुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग न वाढल्यासच नवल !