वर्ष १९७१ च्या बांगलादेशातील नरसंहारासाठी पाकने अधिकृतरित्या क्षमा मागावी ! – बांगलादेशाची मागणी
पाककडून अशी अपेक्षा करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे !
पाककडून अशी अपेक्षा करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे !
भारतात अशा प्रकारची एकही घटना अल्पसंख्यांक धर्मियांच्या संदर्भात घडत नाही, उलट अल्पसंख्यांक धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणे, त्यांच्या मंदिरांची आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे, लव्ह जिहाद आदी घटना घडतात.
हे बेट भूभागापासून ३४ कि.मी.वर अंतरावर आहे. हे बेट पावसात नेहमी बुडून जात असल्याने बांगलादेशने बेटावर तटबंदी केली आहे. यासह तेथे घरे, रुग्णालये, मशिदीही बांधल्या आहेत.
बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शेख हसीना प्रत्यक्षात काय कृती करत आहेत ? हिंदूंचे रक्षण कसे करत आहेत ? हिंदूंच्या संघटनांना त्या कसे संरक्षण देत आहेत? हेही त्यांनी सांगायला हवे अन्यथा ही केवळ भाषणबाजीच ठरील !
पाबना (बांगलादेश)च्या शुजानगरमधील अहमदपूरमध्ये असणार्या काली मंदिरातील श्री महाकालीमातेच्या ३ मूर्ती अज्ञातांकडून तोडण्यात आल्या आणि दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे.
भारतातील घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशी यांनाही भारताने या बेटावर पाठवून द्यावे, अशी कुणी मागणी केल्यास त्यात चुकीचे काय ?