Bangladesh Hindu Violence : (म्हणे) ‘अल्पसंख्यांकांवरील आक्रमणे घृणास्पद गुन्हा असून त्यांचे रक्षण करणे तरुणांचे कर्तव्य !’ – बांगलादेशाचे अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस
बांगलादेशातील ५२ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत हिंदूंवर २०६ आक्रमणे
बांगलादेशातील ५२ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत हिंदूंवर २०६ आक्रमणे
बांगलादेशाचे सरकार उलथवल्यामुळे भारताला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अमेरिका भारतासाठीही शत्रूराष्ट्रच झाली आहे. अशा अमेरिकेसमवेत भारताने जशास तसे वागण्याची आवश्यकता आहे !
ढाका येथे सर्वोच्च न्यायालयाला बाहेर आंदोलकांनी निदर्शने करत सरन्यायधिशांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले आहे. ‘त्यागपत्र दिले नाही, तर घरावर आक्रमण केले जाईल’ अशी धमकी त्यांना देण्यात आली होती.
बांगलादेशातील हिंदु संघटनेने लगेचच रस्त्यावर उतरून निदर्शने करणे अभिनंदनीय आहे; मात्र आता त्यांनी इतक्यावरच न थांबता तेथील हिंदूंना स्वसंरक्षण शिकवणे आवश्यक आहे !
बांगलादेशामध्ये हिंदूंवरील आक्रमणांमुळे सहस्रो हिंदू भारतात येण्यासाठी सीमेवर पोचले आहेत. भारतात प्रवेश मिळवण्यासाठी बांगलादेशी हिंदू सीमेवरील नदी आणि तलाव यांमध्ये उभे राहून ‘जय श्री राम’चे नारे देत आहेत.
बांगलादेशात हिंदूंवर होणार्या आक्रमणांविषयी बांगलादेश नॅशनल पार्टी गप्प का आहे ? त्याने याविषयही बोलले पाहिजे !
शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांचे मोदी सरकारला आवाहन !
नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस हे बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख बनले आहेत. त्यांना ८ ऑगस्टच्या रात्री राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांनी मंत्रीपदाची शपथ दिली.
मीनाक्षी गांगुली या हिंदु असण्यासोबत बंगालीही आहेत; मात्र त्या बंगाली हिंदूंच्याच विरोधात बोलून जिहाद्यांना पाठीशी घालून हिंदुद्रोह करत आहेत ! अशांना कधीतरी हिंदु म्हणता येईल का ?
बांगलादेशात हिंदूंच्या होत असलेल्या नरसंहाराविषयी गयेश्वर रॉय यांनी आतापर्यंत कधी तोंड उघडल्याचे ऐकिवात नाही. उद्या रॉय यांच्यावरही तेथे ते हिंदू असल्यामुळे अत्याचार झाले, तर भारतातील हिंदूंना आश्चर्य वाटणार नाही !