
प्रयागराज – रायगड (छत्तीसगड) येथील शदानी दरबारचे पू. युधिष्ठिरलाल महाराज यांनी नुकतीच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनाला भेट दिली. कलाकुंभाच्या समोरील बाजूस सेक्टर क्रमांक ७ येथे हे प्रदर्शन आहे. या वेळी पू. युधिष्ठिरलाल यांच्या समवेत त्यांचे भक्तही उपस्थित होते.