जिहादी आतंकवाद असाच संपवावा लागतो !

आज ‘शिवप्रतापदिन’ आहे. त्या निमित्ताने…

अफजल खानाचा वध (प्रतीकात्मक चित्र)

जिहादी आतंकवाद मला आणि तुम्हाला मिळूनच संपवायचा आहे… शौर्य, साहस, कृती, पराक्रम, बुद्धी आणि युक्ती यांच्या बळावर आतंकवाद संपवावा लागणार आहे. हा अफझल आता सगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या रूपात हात-पाय पसरत आहे. लव्ह जिहाद, भूमी अतिक्रमण, ‘व्होट’ (मतदान) जिहाद, व्यवसाय जिहाद, वैद्यकीय /आरोग्य जिहाद, अन्न जिहाद अशा अनेक प्रकारे हिंदु धर्म, देश गिळंकृत करू पहात आहे. समाजात फिरतांना सर्वधर्मसमभावाची झापड डोळ्यांवरून काढली आणि डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे पाहिले की, हा अफझल आणि त्याची कारस्थाने दिसतात. मग तो संपवण्यासाठी प्रयत्नशील राहूया आणि आजच्या ‘शिवप्रताप दिना’च्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करून त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून हा समाजात फोफावलेला आतंकवाद संपवूया… !

जय भवानी जय शिवराय ।

– डॉ. गौरी देशपांडे-खरे, पुणे.