बहुविध विषयांत ज्ञानसंपन्न असूनही सर्वसामान्यांप्रमाणे आचरण असलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

‘अयमात्मा ब्रह्म ।’, म्हणजे ‘हा आत्मा ब्रह्म आहे’, याचे ज्ञान असूनही मायेत राहून सर्वसामान्यांप्रमाणे वागणे, बोलणे आणि सर्वांना एकसारखे प्रेम देणे हे ज्यांना जमते, त्या म्हणजे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

अ. ज्ञानी तो, जो ज्ञानी असूनही नम्र आहे.

आ. ज्ञानी तो, जो त्या त्या जिवाला त्याच्या आवश्यकतेनुसार त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्ञान देतो.

इ. देवता, असुर, ऋषी, मनुष्य आणि प्राणी आदीं संदर्भातील ज्ञान असूनही सर्वसामान्यांप्रमाणे रहाणे, वागणे अन् बोलणे, ज्यांना जमते, त्या म्हणजे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

– श्री. विनायक शानभाग (१८.११.२०२२)