भाववृद्धीसाठी करावयाच्या प्रार्थना

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

१. ‘देवा, तुझे माझ्यावर किती प्रेम आहे ?’, हे समजू दे.

२. भगवंता, मला दिवसभरात १०० प्रार्थना करण्याची आठवण कर.

 साधकांविषयीचा भाव

१. ‘प्रत्येक साधक नारायणाचा अंश आहे’, याची जाणीव सतत असली पाहिजे.

२. साधक विचारतात तेव्हा ‘प्रत्यक्ष परमेश्वर विचारत आहे’, असा भाव ठेवून प्रश्नाला त्वरित सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा.

– (सद्गुरु) कु. अनुराधा वाडेकर