बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराप्रकरणी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, शाळेतील सीसीटीव्ही चित्रण गायब !

बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराप्रकरणी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, शाळेतील सीसीटीव्ही चित्रण गायब !

पीडित विद्यार्थिनींच्या वर्गशिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांनी याविषयी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही अन् पोलिसांना घटनेची माहितीही दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची  शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.’’

संपादकीय : महिला कायदे आणि त्यांची कार्यवाही !

संपादकीय : महिला कायदे आणि त्यांची कार्यवाही !

समाजाची वाढती स्वैराचारी मानसिकता आणि पुरुषांची विकृत मनोवृत्ती, हीच महिलांवरील अत्याचारांची प्रमुख कारणे होत !

UP Bijnor Hindu Attacked : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांच्या जमावाकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण : बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण करण्याची धमकी

UP Bijnor Hindu Attacked : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांच्या जमावाकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण : बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण करण्याची धमकी

या घटनेचा परिसरातील अन्य २० हिंदु कुटुंबांनी निषेध केला आणि मुसलमानांच्या छळाला कंटाळून या कुटुंबांनी त्यांच्या घरांवर ‘घर विक्रीसाठी काढले आहे’ असा फलक लावला आहेत.

Amethi Hindu Girl GangRaped : इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्याने हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार ; तीन मुसलमान तरुणांना अटक !

Amethi Hindu Girl GangRaped : इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्याने हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार ; तीन मुसलमान तरुणांना अटक !

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध ना कायद्याला जुमानत, ना पोलीस आणि सरकार यांना जुनामत. हे पोलिसांना लज्जास्पद. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

Actress Revathi Sampath : अभिनेते सिद्धीकी यांनी बलात्‍कार केल्‍याचा अभिनेत्री रेवती संपत यांचा आरोप

Actress Revathi Sampath : अभिनेते सिद्धीकी यांनी बलात्‍कार केल्‍याचा अभिनेत्री रेवती संपत यांचा आरोप

धर्मांध कितीही मोठे झाले, तरी त्‍यांची मूळ वासनांध वृत्ती जात नाही, हे लक्षात घ्‍या ! इतर वेळी शरीयत कायद्याचे गुणगान करणारे मुसलमान नेते आता या अभिनेत्‍यांना शरीयतनुसार शिक्षा करण्‍याची मागणी करणार का ?  

नायगावमध्ये येथे ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या उपाहारगृह चालकाकडून लैंगिक अत्याचार !

नायगावमध्ये येथे ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या उपाहारगृह चालकाकडून लैंगिक अत्याचार !

दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींच्या असुरक्षिततेचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे !

Crimes Against Women : महिलांवर अत्‍याचार करणार्‍यांना शिक्षा होण्‍यासाठी कठोर कायदे करणार ! – नरेंद्र मोदी

Crimes Against Women : महिलांवर अत्‍याचार करणार्‍यांना शिक्षा होण्‍यासाठी कठोर कायदे करणार ! – नरेंद्र मोदी

येथून पुढे महिलांना घरी बसून पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट (दाखल) करता येणार आहे. महिलांवरील अत्‍याचार रोखण्‍यासाठी आम्‍ही राज्‍य सरकारसमवेत आहोत.

संपादकीय : बलात्काराचे पोशिंदे !

संपादकीय : बलात्काराचे पोशिंदे !

चित्रपटांतील व्यभिचार हा बलात्कार करण्याला प्रोत्साहन देणारा असून तो वेळीच रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक !

महिला अत्याचाराची शृंखला…नाशिक येथील खासगी शिकवणीवर्गातील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसमवेत अश्लील चाळे !

महिला अत्याचाराची शृंखला…नाशिक येथील खासगी शिकवणीवर्गातील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसमवेत अश्लील चाळे !

स्त्रियांवरील अत्याचार थांबण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! आरोपीला कठोर शिक्षा झाल्यास अशी विकृत कृत्ये करण्याचे कुणी धाडस करणार नाही !