‘एस्आयटी’कडून १७ जणांचे अन्वेषण !

‘एस्आयटी’कडून १७ जणांचे अन्वेषण !

चौकशीत लिपिकांनी अत्याचाराची माहिती मुख्याध्यापकांना दिली नसल्याचे आढळून आले आहे.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील कीर्ती विद्यालयातील क्रीडा शिक्षकाकडून १२ वर्षीय मुलीचे ४ वर्षे लैंगिक शोषण !

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील कीर्ती विद्यालयातील क्रीडा शिक्षकाकडून १२ वर्षीय मुलीचे ४ वर्षे लैंगिक शोषण !

शिक्षण क्षेत्राला कलंक असलेले शिक्षक ! अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करायला हवी !

Karnataka Gangrape : कार्कळा (कर्नाटक) येथे अल्ताफ आणि त्याच्या २ मित्रांकडून हिंदु युवतीवर सामूहिक बलात्कार !

Karnataka Gangrape : कार्कळा (कर्नाटक) येथे अल्ताफ आणि त्याच्या २ मित्रांकडून हिंदु युवतीवर सामूहिक बलात्कार !

बलात्कार रोखायचे असतील, तर बलात्कार्‍यांना तात्काळ फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

Assam Gangrape Accused Died : आरोपी तफाझुल इस्‍लाम याचा पोलिसांच्‍या कह्यातून पळून जातांना तलावात पडून मृत्‍यू

Assam Gangrape Accused Died : आरोपी तफाझुल इस्‍लाम याचा पोलिसांच्‍या कह्यातून पळून जातांना तलावात पडून मृत्‍यू

आसाम येथील अल्‍पवयीन हिंदु मुलीवरील सामूहिक बलात्‍काराचे प्रकरण

Triple Talaq For Praising Modi-Yogi : मुसलमान विवाहितेने पंतप्रधान मोदी आणि मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांची स्‍तुती केल्‍यामुळे पतीने तिला दिला तिहेरी तलाक !

Triple Talaq For Praising Modi-Yogi : मुसलमान विवाहितेने पंतप्रधान मोदी आणि मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांची स्‍तुती केल्‍यामुळे पतीने तिला दिला तिहेरी तलाक !

धर्मांध मुसलमानांमध्‍ये भाजप आणि हिंदुद्वेष किती ठासून भरला आहे, हे लक्षात येते ! असे देशाशी एकनिष्‍ठ राहून हिंदूंशी कधीतरी नीट वागतील का ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बदलापूर येथील नराधमाचे हातपाय कापून चौरंगा करावा  !; भाजपला संपवणे हाच मविआचा कार्यक्रम ! – मुनगंटीवार, वनमंत्री…

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बदलापूर येथील नराधमाचे हातपाय कापून चौरंगा करावा !; भाजपला संपवणे हाच मविआचा कार्यक्रम ! – मुनगंटीवार, वनमंत्री…

महाराजांनी राझांचा पाटील याचे हात पाय कापून जसा चौरंग केला होता, तसेच याविषयी केले पाहिजे, असे मत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत व्यक्त केले.

शाळांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष नियमावली सिद्ध  करा ! – अकोला बार असोसिएशनचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

शाळांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष नियमावली सिद्ध करा ! – अकोला बार असोसिएशनचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

या निवेदनात बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली. या प्रसंगी ‘महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिल’चे सदस्य ज्येष्ठ अधिवक्ता मोतीसिंगजी मोहता, उपाध्यक्ष नरेंद्र बेलसरे, सचिव दुष्यंत धोत्रे उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठातील विद्यार्थिनीचा धर्मांध कंत्राटी कर्मचार्‍याकडून छळ !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठातील विद्यार्थिनीचा धर्मांध कंत्राटी कर्मचार्‍याकडून छळ !

कंत्राटी कर्मचार्‍यावर कारवाईच्या मागणीसाठी कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या दालनासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अ.भा.वि.प.) २२ ऑगस्ट या दिवशी घोषणा देत ‘ठिय्या आंदोलन’ केले. या वेळी हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.

२० वर्षीय मुलाच्या समोरच ४० वर्षीय आईवर सामूहिक बलात्कार : ८ जणांना अटक

२० वर्षीय मुलाच्या समोरच ४० वर्षीय आईवर सामूहिक बलात्कार : ८ जणांना अटक

येथे २० वर्षांच्या मुलाच्या समोरच त्याच्या ४० वर्षीय आईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेमध्ये २ महिलांनी बलात्कार्‍यांना साहाय्य केले.

Malayalam Film industry : मल्याळम् चित्रपटसृष्टीत शारीरिक संबंध ठेवण्यास सिद्ध असणार्‍या तरुणींनाच मिळते संधी !

Malayalam Film industry : मल्याळम् चित्रपटसृष्टीत शारीरिक संबंध ठेवण्यास सिद्ध असणार्‍या तरुणींनाच मिळते संधी !

चित्रपटसृष्टीद्वारे जनतेचे प्रबोधन शून्य आणि विकृती अन् अनैतिकताच अधिक असल्याने अशा चित्रपटसृष्टीवर बंदीच घातली पाहिजे ! आता महिला आयोग, तसेच महिलावादी संघटना गप्प का ?