Hindu Jagran Vedike’: हिंदु मुलींच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणार्‍या सरकारी अधिकार्‍याला अटक करा !

Hindu Jagran Vedike’: हिंदु मुलींच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणार्‍या सरकारी अधिकार्‍याला अटक करा !

पुजारी यांच्याविरुद्ध बेल्लारे पोलिसांनी आधीच गुन्हा नोंदवला आहे; मात्र त्यांच्याविरुद्ध किरकोळ कलमे लावल्याचा हिंदु संघटनांचा आरोप आहे.

Eve Teasing Belthangady Karnataka : दक्षिण कन्नड (कर्नाटक) – अल्पवयीन विध्यार्थिनीचा छळ केल्याने जुमारविरुद्ध गुन्हा !

Eve Teasing Belthangady Karnataka : दक्षिण कन्नड (कर्नाटक) – अल्पवयीन विध्यार्थिनीचा छळ केल्याने जुमारविरुद्ध गुन्हा !

देशात अल्पसंख्य असणारे सर्वच गुन्ह्यांत बहुसंख्य कसे ? याचा अहवाल आता कुणी समाजसेवी संस्था बनवेल का ?

केवळ बदलापूर प्रकरणाचेच राजकीय भांडवल का ?

केवळ बदलापूर प्रकरणाचेच राजकीय भांडवल का ?

‘ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेत ४ वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर तेथील स्वच्छता कर्मचार्‍याने लैंगिक अत्याचार केले. हे वृत्त उघडकीस आले आणि यानंतर ‘सत्तेचे दलाल’ असणार्‍या पक्षांनी केवळ विरोधासाठी म्हणून ‘रेल्वे रोको’ आंदोलन करून …..

Ekta Kapoor Under POCSO Act :  अल्पवयीन मुलींची अश्‍लील दृश्ये दाखवल्यावरून निर्मात्या एकता कपूर यांच्याविरुद्ध गुन्हा !

Ekta Kapoor Under POCSO Act :  अल्पवयीन मुलींची अश्‍लील दृश्ये दाखवल्यावरून निर्मात्या एकता कपूर यांच्याविरुद्ध गुन्हा !

अश्‍लीलता पसरवून समाजाची नीतीमत्ता ढासळण्यास कारणीभूत असलेल्या अशा निर्मात्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !

ठाणे येथे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस अधिकारी निलंबित !

ठाणे येथे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस अधिकारी निलंबित !

लैंगिक अत्याचारांच्या समस्येने परिसीमा ओलांडली असूनही हे गुन्हे नोंदवण्यास टाळणारे पोलीस रक्षक कि भक्षक ?

फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) येथील शाळेमध्ये २ अल्पवयीन मुलींशी धर्मांधाचे अश्लील कृत्य !

फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) येथील शाळेमध्ये २ अल्पवयीन मुलींशी धर्मांधाचे अश्लील कृत्य !

अशा वासनांधांना शरीयतप्रमाणे हात-पाय तोडण्याची कठोर शिक्षा करावी, असे वाटले तर चूक ते काय ?

Hindus Warning On Mehandi Jihad : मुसलमान तरुणांनी करवा चौथच्या दिवशी हिंदु महिलांच्या हातांवर मेहंदी काढू नये !

Hindus Warning On Mehandi Jihad : मुसलमान तरुणांनी करवा चौथच्या दिवशी हिंदु महिलांच्या हातांवर मेहंदी काढू नये !

हिंदूंचे परिणामकारक संघटन, हाच भारतातील सर्व प्रकारचे जिहाद रोखण्यावरील उपाय आहे !

कळंगुट (गोवा) येथे तरुणींची छेड काढणार्‍याला प्रथम तरुणींनी आणि नंतर ग्रामस्थांनी चोपले !

कळंगुट (गोवा) येथे तरुणींची छेड काढणार्‍याला प्रथम तरुणींनी आणि नंतर ग्रामस्थांनी चोपले !

दांडिया नृत्य संपवून घरी परतणार्‍या ३ मुलींची छेड काढणारे पर्यटक आणि त्यांच्यासमवेत असलेला दलाल यांना चोप देण्याची घटना १२ ऑक्टोबर या दिवशी पोरबावाडा, कळंगुट येथे घडली.

पुण्यात ४ वर्षांच्या चिमुरडीवर मानलेल्या मामाने केला अत्याचार !

पुण्यात ४ वर्षांच्या चिमुरडीवर मानलेल्या मामाने केला अत्याचार !

पुणे येथील घोरपडी गावातील झोपडपट्टी परिसरात रहाणार्‍या ४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मानलेल्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.