Bopdev Ghat : बोपदेव घाटात बलात्कार करणार्‍यांना न्यायालयीन कोठडी

Bopdev Ghat : बोपदेव घाटात बलात्कार करणार्‍यांना न्यायालयीन कोठडी

हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून तिघांपैकी दोघांवर याआधीच कोंढवा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा नोंद आहे.

UP Violence Durga Idol Breaking-N-Spitting : धर्मांध मुसलमान श्री दुर्गादेवी मूर्तीची तोडफोड करत थुंकले !

UP Violence Durga Idol Breaking-N-Spitting : धर्मांध मुसलमान श्री दुर्गादेवी मूर्तीची तोडफोड करत थुंकले !

जे बांगलादेशात आणि पाकिस्‍तानात घडते, तेच भारतातही घडत आहे, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद ! कायदा आणि सुव्‍यवस्‍था बिघडवणार्‍या अशांना आता कठोर शिक्षा दिली, तरच अशा घटना थांबतील !

Karnataka Mentally Challenged Woman Killed : मनोरुग्‍ण असणार्‍या ५० वर्षीय हिंदु महिलेला ठार करून तिच्‍या मृतदेहावर बलात्‍कार  

Karnataka Mentally Challenged Woman Killed : मनोरुग्‍ण असणार्‍या ५० वर्षीय हिंदु महिलेला ठार करून तिच्‍या मृतदेहावर बलात्‍कार  

अशा विकृतांवर तात्‍काळ जलद गती न्‍यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

दापोली आगारातील वासनांध वाहक मजिद तांबोळीला केले निलंबित !

दापोली आगारातील वासनांध वाहक मजिद तांबोळीला केले निलंबित !

अशा आरोपी वाहकाचे केवळ निलंबन करणे, म्हणजे त्याला अर्धा पगार देऊन त्याच्या चौकशीनंतर पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी तात्पुरती केलेली कारवाईच होय ! अशांना बडतर्फच केले पाहिजे.

M.P. Muslims In Garba : मध्‍यप्रदेशात गरबा पंडालमध्‍ये नाव पालटून प्रवेश करणार्‍या २ मुसलमानांना पकडले !

M.P. Muslims In Garba : मध्‍यप्रदेशात गरबा पंडालमध्‍ये नाव पालटून प्रवेश करणार्‍या २ मुसलमानांना पकडले !

असीम नागौरी गरबा खेळायला आलेल्‍या महिला आणि मुली यांचे व्‍हिडिओ बनवत होता. त्‍याच्‍या संशयास्‍पद हालचाली पाहून गरबा आयोजकांना त्‍याच्‍यावर संशय आला.

Kerala Minor Gang Rape Case : केरळमध्‍ये अल्‍पवयीन मुलीवर सामूहिक बलात्‍कार करणार्‍या ३ मुसलमानांना अटक

Kerala Minor Gang Rape Case : केरळमध्‍ये अल्‍पवयीन मुलीवर सामूहिक बलात्‍कार करणार्‍या ३ मुसलमानांना अटक

वासनांध मुसलमानांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या बलात्‍कारांच्‍या घटना पहाता त्‍यांना शरीयत कायद्यानुसार शिक्षा करण्‍याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

दापोली (जिल्‍हा रत्नागिरी) येथे मुसलमान एस्.टी. वाहकाने काढली विद्यार्थिनीची छेड !

दापोली (जिल्‍हा रत्नागिरी) येथे मुसलमान एस्.टी. वाहकाने काढली विद्यार्थिनीची छेड !

वासनांध मुसलमान ! भारतात महिलांवरील अत्‍याचारांच्‍या प्रकरणांमध्‍ये अशांचीच नावे वारंवार पुढे का येतात ? अशांवर सरकार काय कारवाई करणार ?

रुग्णालयातील पर्यवेक्षकाकडून सफाई कर्मचारी महिलेवर बलात्कार !

रुग्णालयातील पर्यवेक्षकाकडून सफाई कर्मचारी महिलेवर बलात्कार !

बलात्काराच्या घटना वारंवार घडणे, हे चिंताजनक आहे !
बलात्कार करणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

कल्याण येथे आईच्या सहमतीने मित्राकडून मुलीवर लैंगिक अत्याचार !

कल्याण येथे आईच्या सहमतीने मित्राकडून मुलीवर लैंगिक अत्याचार !

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यात एका मंदिराचे मशिदीत रूपांतर करून तिला ‘बाबरी मशीद’ असे नाव देण्यात आले आहे. पाकमधील यू ट्यूबर माखन राम जयपाल यांनी याचा व्हिडिओ बनवला आहे.

Vadodara Girl Gang Rape Case : वडोदरा (गुजरात) येथे सामूहिक बलात्‍कार करणारे मुन्‍ना, आफताब आणि शाहरूख यांना अटक !

Vadodara Girl Gang Rape Case : वडोदरा (गुजरात) येथे सामूहिक बलात्‍कार करणारे मुन्‍ना, आफताब आणि शाहरूख यांना अटक !

अल्‍पवयीन मुलगी मित्राशी बोलत असतांना त्‍यांच्‍यावर आक्रमण करून केला बलात्‍कार !