आमदार अबू आझमी यांचा साळसूदपणा
महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन

मुंबई, ३० जून (वार्ता.) – गाय आमच्यासाठी पवित्र आणि पूजनीय आहे; परंतु गायीला रस्त्यावर कचरा खाण्यासाठी सोडले जाते. गाय पवित्र आहे, तर तिचा सांभाळ करायला हवा. गायीचे दूध प्यायले जाते; पण ती दूध देत नाही; म्हणून तिला रस्त्यावर सोडले जाते. कुराण, वेद यांप्रमाणे गायीला पवित्र मानले जावे. गायीला रस्त्यावर सोडता कामा नये. कचरा खाऊन गायी मरत आहेत. जे मांसासाठी गायीची हत्या करतात, त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत केली. ३० जून या दिवशी पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी कचर्याच्या समस्येचा विषय सांगतांना अबू आझमी यांनी वरील वक्तव्य केले.
समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी
छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्म घेणे हे सर्वांचे भाग्य ! – तनीकेल्ला भरणी
‘युवान’ ही युवकांसाठी प्रेरणादायी चळवळ ! – प्रा. डॉ. रजनीश कामत, कुलगुरु
बनावट औषधे आणि इंजेक्शने विकणार्यांवर कारवाई होत नसल्याने सदस्य संतप्त !
छत्रपती शिवाजी महाराज हेच देशाचे खरे राष्ट्रपिता ! – श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले
कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित उपकरणांच्या अपवापराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार !