
पिंपरी (जिल्हा पुणे) – महापालिकेने खासगी संस्थेला चालवण्यास दिलेल्या फुगेवाडी येथील एका शाळेमध्ये २ अल्पवयीन मुलींशी शाळेतील कर्मचारी सरफराज शेख याने अश्लील चाळे केल्याचे उघडकीस आले आहे. एका मुलीचा घरापर्यंत पाठलाग केल्याचे निदर्शनास आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी भोसरी (दापोडी) पोलीस ठाण्यात धर्माधाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सरफराजने ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये हा प्रकार केल्याचे समजते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने केवळ २ महिन्यांपूर्वीच संबंधित इंग्रजी माध्यमिक शाळा एका खासगी संस्थेला चालवण्यास दिली होती. या शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची निवड आणि भरतीप्रक्रिया राबवण्याचे दायित्व संस्थेला देण्यात आले होते. केवळ २ महिन्यांपूर्वीच शाळेचा कारभार सोपवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील एका १३ वर्षीय मुलीने मुख्याध्यापकांना १५ ऑक्टोबर या दिवशी भेटून शेख याने ‘बॅड टच’ (वाईट स्पर्श) केल्याचे सांगितले.
संपादकीय भूमिका :अशा वासनांधांना शरीयतप्रमाणे हात-पाय तोडण्याची कठोर शिक्षा करावी, असे वाटले तर चूक ते काय ? |
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी
भारतीय संस्कृती सहस्रो वर्षे प्राचीन ! – डॉ. नीलेश ओक, प्रख्यात संशोधक
इयत्ता ६ वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात कोकणातील कातळशिल्पे !