पीडितेसह सर्वजण उच्चशिक्षित !

पिंपरी (जिल्हा पुणे) – ३ मित्रांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले. त्याचे चलचित्रीकरण करून धमकी दिली, तसेच पतीने अनैसर्गिक कृत्यही केले. त्याला विरोध केल्यास शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (अशा विकृतांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. – संपादक) या प्रकरणी उच्चशिक्षित ३० वर्षीय पीडितेने ठाणे शहरातील एका पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. पतीसह सर्व आरोपी हे बहुराष्ट्रीय आस्थापनांमध्ये अभियंता म्हणून काम करत आहेत. हा प्रकार पुनावळे (जि. पुणे) येथे सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या काळात घडला आहे.
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी
भारतीय संस्कृती सहस्रो वर्षे प्राचीन ! – डॉ. नीलेश ओक, प्रख्यात संशोधक
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !