धर्मांतरविरोधी कायद्यासाठी विहिंपचे २१ डिसेंबरपासून देशव्यापी आंदोलन
मुळात अशी मागणी आणि असे आंदोलन करावे लागू नये ! सरकारनेच हा कायदा तातडीने केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
मुळात अशी मागणी आणि असे आंदोलन करावे लागू नये ! सरकारनेच हा कायदा तातडीने केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
कोरोनाच्या भीषण आपत्तीच्या काळात संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत असतांना, तसेच सामाजिक-धार्मिक संस्था सेवाकार्यात गुंतल्या असतांना ख्रिस्ती मिशनरी मुलांचे अन् हिंदूंचे धर्मांतराचे काम आक्रमकपणे करत होते. कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यावर हे कारस्थान उघड झाले आहे.
रांची (झारखंड) येथे विहिंपचे पदाधिकारी मुकेश सोनी यांच्या हत्येच्या प्रकरणी खलारी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरीद आलम हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सोनी यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
युनूस अंसारी आणि प्रिंस खान यांच्या अवैध बांधकामाला विरोध केल्याने हत्या केल्याचा संशय
तबलिगी जमातवर सौदी अरेबियाप्रमाणेच भारतातही बंदी घालावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने केली आहे. तसेच तिचे समर्थन करणारे ‘दारूल उलूम देवबंद’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
एरव्ही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांच्या हत्या झाल्यावर आकांडतांडव करणार्या संघटना अन् पुरस्कार वापसी करणारी टोळी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्यावर चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
साध्वी सरस्वती पुढे म्हणाल्या की, माझा जन्म गोठ्यात झाला असून गोहत्या रोखणे, हे माझे कर्तव्य आहे. ‘प्रभु श्रीरामाचे मंदिर बांधणे आणि भारतात गोहत्या बंद करणे’, हे माझे दोन संकल्प आहेत.
अयोध्या येथील बाबरी मशिद पाडल्यापासून प्रतिवर्षी ६ डिसेंबरला विश्व हिंदु परिषदेच्या वतीने अयोध्येसह देशभरात शौर्य दिवस साजरा केला जातो.
केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना हिंदूंना अशा प्रकारचे आंदोलन करावे लागू नये, तर सरकारने याविरोधात कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !
मध्यप्रदेशमधील भाजप सरकारने या प्रकरणी चौकशी करून सत्य हिंदूंसमोर आणले पाहिजे, अशी हिंदूंची मागणी आहे !