कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात घडणार्या ठळक घडामोडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १० सहस्र भाविकांना प्रवेश ‘पास’ देण्यात येत आहेत. यापूर्वी ३० सहस्र भाविकांना दर्शन घेता येत होते.