रेल्वेगाडीतून सामान चोरीला गेले, तर हानीभरपाई द्यावीच लागेल ! – सर्वोच्च न्यायालयाचा रेल्वेला आदेश
हे न्यायालयाला सांगावे का लागते ? रेल्वे प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का ?
हे न्यायालयाला सांगावे का लागते ? रेल्वे प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का ?
डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिळ फाट्याजवळील पिंपरी गावात असलेल्या केदारेश्वर मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटीची चोरी झाली. या प्रकरणी चोर शरीफ शेख आणि मोहंमद मुल्ला या दोघांना डायघर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.
कामानिमित्त पहाटेच्या वेळी रिक्शाने प्रवास करणार्या प्रवाशांना लुटणारे मोहम्मद हयात सय्यद (वय ३० वर्षे), मुस्तफा पावसकर (वय ३७ वर्षे) आणि मुज्जमील उपाख्य गुड्डू उपाख्य हॉरर शेख (वय २४ वर्षे) या तिघा जणांच्या टोळीला डायघर पोलिसांनी अटक केली आहे.
वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा उपयोग करणार्या वीज चोरांविरोधात महावितरणने धडक कारवाई चालू केली आहे, अशी माहिती प्रादेशिक संचालक प्र. नाळे यांनी दिली.
बसस्थानकात ४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मुक्कामी असलेली बस चोराने पळवली. बसचे वाहक आणि चालक बसस्थानकात झोपले होते. बस चोरीला गेल्याचे लक्षात येताच चालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
शेतातील पिकाची चोरी होत असल्याविषयी पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने भुरकवडी (जिल्हा सातारा) येथील युवकाने पोलीस ठाण्याच्या बिनतारी संदेशवाहक मनोर्यावर चढून आंदोलन केले.
हे सर्व कलाकार लातूर जिल्ह्यातील राचनवाडी येथील असून हे सर्वजण देवीच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. ‘सीसीटीव्ही’च्या साहाय्याने पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
वीजचोरी करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे प्रादेशिक विभागात धडक मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत ५६६ प्रकरणांमध्ये ९९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य असल्यामुळे तेथे चोरट्यांचे फावणारच !
शेती कापसाच्या विक्रीतून आलेले ५० सहस्र रुपये बँकेतून काढून नेतांना चोरट्यांनी चालत्या गाडीच्या डिक्कीतून ते पळवले. ही घटना चौकातील सी.सी.टी.व्ही. कॅमेर्यात बंदिस्त झाली आणि त्यावरून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.